पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 वेळापत्रक

विधानसभेत शिक्षण मंत्र्यांनी पुढील प्रमाणे वेळापत्रक जाहीर केलेले असली तरी त्यानुसार भरती अद्याप सुरू झाली नाही.


शिक्षक भरती  2023 .

दिनांक 25 जुलै 2023 रोजी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना माननीय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती बाबत पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.

👉 पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेळापत्रकाला पुढीलप्रमाणे मान्यता देण्यात आली...

👉 15 ऑगस्ट 2023  ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान पोर्टल वरती जाहिराती येतील.

👉 1सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होईल.

👉 10 ऑक्टोंबर रोजी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

👉 11 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोंबर दरम्यान नेमणुका देण्यात येतील.

👉 21 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर दरम्यान जिल्हा स्तरावर उमेदवाराचे कॉन्सलिंग करण्यात येईल.


माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर नेमके विधानसभेमध्ये काय म्हणाले पाहूया व्हिडिओ स्वरूपात! 👇




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.