केंद्रप्रमुख भरती 2023 अभ्यासमाला - शासन स्तरावरून विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना संपूर्ण माहिती.

शासन स्तरावरून विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना संपूर्ण माहिती.



राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना (NMMSS) राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्या.(२२०२ १९९८)


 पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना (इ. ५वी व इ. 8 बी शिष्यवृत्ती योजना)



धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी असलेली केंद्रपुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.


धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीनीसाठी वेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना.


दिव्यांग विद्यार्थ्यासाठी असलेली प्रि-मैट्रिक शिष्यवृत्ती योजना.


कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याना देण्यात येणा-या शासकीय खुली (२२०२ ०३७१)


आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्याना राज्य शासनाची खुली बत्ता शिष्यवृत्ती (२२०२१२५१)



संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या (२२०२१०६२)


मराठी भाषा फाऊंडेशन योजना १२ व्या पंचवार्षिक योजनेत कंद पुरस्कृत बहु क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत (MsDP) मान्यता प्राप्त राज्यातील संबंधित ०९ जिल्ह्यातील ०८ गट व ०६ शहराकरिता सायबर ग्राम योजना.


प्राथमिक शाळेतील पुस्तकपेढी योजना (योजनेतर योजना) लेखाशिर्ष- २२०२३६७३

माध्यमिक पुस्तकपेढी योजना २२०२३६७३


३३-३४. १४. राज्यातील शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या १०३ विकास गटांतील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्याथ्र्यांना मोफत पाठयपुस्तके (योजनेतर योजना) १५. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष लेखाशिर्ष 22023365


सुविधा (मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा) (योजनेतर योजना) लेखाशिर्ष 22023664 राज्यातील शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या १२० विकास गटांतील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक

शाळांमधील इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा


करणे (योजनेतर योजना) लेखाशिर्ष 22023646 इयत्ता १ ली ते ४ थी मधील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता (योजनेतर योजना) लेखाशिर्ष 22023655


१८. जिल्हा बालभवन योजना (योजनंतर योजना) लेखाशिर्ष -२२०२ १३३१


माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनेतर योजना) लेखाशिर्ष- २२०२९५०९


स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनेतर योजना)

लेखाशिर्ष- २२०२१३९४



प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना विहोत आर्थिक दराने मदत देणे. लेखाशिष (२२०२१४२९) राज्यातील अनुदानित माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर ( इ. १ ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने शैक्षणिक अर्थसहाय्य लेखाशिर्ष- २२०२२९२६ इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफतशिक्षण लेखाशिर्ष (२२०२३०५६)


इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण लेखाशिर्ष- ( २२०२२५२३)


ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १००००० पेक्षा अधिक नाही, अशा इ. ११ वी व १२ वी मध्येशिकत आहे अशा विद्यार्थ्यांना फी माफी (योजनेतर योजना) लेखाशिर्ष- (२२०२१४७४)


आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन लेखाशिर्ष- (२२०२१२०४) मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले विशेष पैकेज अंमलबजावणी विदर्भातील शेतकन्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांतर्गत दयावयाच्या शैक्षणिक सवलतो. लेखाशिर्ष- (२२०२ एच १५१)


टंचाईग्रस्त भागातील विदयार्थ्यांना परीक्षा फी माफी / प्रतीपूर्ती लेखाशिर्ष- (२२०२२५८८)


राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना लेखाशिर्ष- २२०२३१०९


अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / मदरसाकीरता शिक्षण देणेबाबत योजना. (S.P.E.M.M-Scheme for providing Education in Madarsa/Minorities)


अ. अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळांसाठी पायाभूत विकास योजना... (IDMI- Scheme for Infrastructure Development of minority Institutions/School) 

मदरसामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे योजना (S.P.Q.EM Scheme Providing Quality Education to Madarsas)


३१. केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम (NILP)


 

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत शिक्षण संचालनालय योजना यांनी विद्यार्थी लाभंच्या सर्व योजनांची तयार केलेली योजना माहिती पुस्तिका प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती व अभ्यास करण्यासाठी खालील Download वर क्लिक करून डाऊनलोड करा.




शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.