Udise Plus Sdms पोर्टलवर विद्यार्थी आधार कसे व्हॅलिडेट करायचे यु डायस प्लस पोर्टल अपडेट

 यु-डायस पोर्टलवर या अगोदर आपण विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे सदर माहिती भरत असताना विद्यार्थ्यांचे आधार देखील भरलेले आहे.


विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडीट करणे ही आवश्यक आहे.

आपण यु डायस प्लस पोर्टल एस डी एम एस वर जाऊन आपल्या मोबाईल वरून देखील विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडीटी करू शकता.


त्यासाठी गुगलवर आपण udise plus sdms असे सर्च करावी व सर्च रिझल्ट मध्ये आलेल्या पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करावे.आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल सदर विंडोमध्ये चौकटीत दिल्याप्रमाणे आपले राज्य निवडून त्यासमोरील Go  वर क्लिक करावे.


आपणास पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल या विंडो मधील लॉगिन फॉर स्टुडन्ट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मॉडेल महाराष्ट्र असे लिहून येईल त्यावर क्लिक करावे.
आपल्याला पुढील प्रमाणे विंडो मोबाईल किंवा पीसीवर ओपन होईल त्यामध्ये युजर आयडी म्हणून आपल्या शाळेचा यु डायस नंबर आपण यु-डायस पोर्टलवर सेट केलेला आपल्या शाळेचा पासवर्ड व कॅपच्या कोड अचूक नोंदवून लॉगिन वर क्लिक करावे.

वरील विंडोमध्ये आपण अचूक माहिती नोंदवल्यास आपले यु-डायस स्टुडन्ट डाटाबेस मध्ये लॉगिन झाल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल सदर विंडोमध्ये आपल्या उजव्या बाजूला वेगवेगळे पाच ऑप्शन दिसतील सदर ऑप्शन मधील List of All Students वर क्लिक करावे.


आपल्याला आपल्या शाळेच्या लॉगिन मध्ये या अगोदर आपण भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिसून येईल व विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावासमोर Validate Aadhaar for Name अशा निळ्या रंगाची टॅब दिसेल आधारित करण्यासाठी आपल्याला त्यावर क्लिक करावे लागेल. व्हॅलिडीट आदर फॉर नेम वर क्लिक केल्यानंतर जर आपल्या आधार पोर्टल वरील नावाची स्पेलिंग व यु डायस पोर्टल मधील नावाची स्पेलिंग व आधार क्रमांक अचूक नोंदविलेला असेल तर अगदी काही सेकंदातच आधार व्हॅलिडीट होऊन जाईल.


जर आधार पोर्टल वरील नावाची स्पेलिंग व यु डायस पोर्टल वरील नावाची स्पेलिंग यामध्ये तफावत असेल तर पुढील प्रमाणे मेसेज आपल्याला विंडोवर दिसून येईल.


पुढील विंडोज दिल्याप्रमाणे जर आधार रॅलीएट झाले तर हिरव्या अक्षरात सदर विद्यार्थ्यांच्या नावासमोर verified from UIDAI व त्याखाली व्हेरिफाय झाल्याची वेळ व दिनांक दिसून येईल.
जर यु-डायस व आधार पोर्टलवर नोंदवलेल्या नावांमध्ये तफावत असेल तर लाल रंगांमध्ये verification Failed from UIDAI व त्याखाली कारण म्हणून नेम आधार मिस मॅच असे दिलेले असेल व निळ्या रंगात व्हॅलिडेट अगेन अशी टॅब उपलब्ध राहील.
अशावेळी सदर विद्यार्थ्यांच्या नावावर क्लिक केले असता सदर विद्यार्थ्यांची नाव किंवा इतर सर्व माहिती दुरुस्त करण्यासाठी विंडो आपल्याला ओपन होईल.

पुढील प्रमाणे ओपन झालेल्या विंडोमध्ये आपण विद्यार्थ्यांचे नाव आधार कार्ड वरील नावाच्या स्पेलिंग सारखेच आहे की हे तपासावे नसेल तर ते त्याप्रमाणे करावे त्याचबरोबर देखील पूर्णपणे पुन्हा एकदा अचूक नोंदवून सदर विंडो मधील सर्वात शेवटी दिलेल्या अपडेट बटन वर क्लिक करावे.

जर विद्यार्थ्याचे नाव व आधार नंबर आधार कार्डवर असलेल्या नावाच्या स्पेलिंग सोबत आधार कार्ड नंबर हे अचूक नोंदवले असतात पुन्हा सदर विद्यार्थ्यांच्या नावासमोरील व्हॅलिडेट आधार कॉलनी किंवा व्हॅलिडेट अगेन वर क्लिक केले असता विद्यार्थ्यांची आधार यु डायस कोड नंबर होईल.


वरील प्रमाणे एका एका विद्यार्थ्याचे आधार आपण टप्प्याटप्प्याने यु-डायस पोर्टलवर व्हेरिफाय करू शकतो. धन्यवाद! नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.