एन एम एम एस परीक्षा 2023-24 अधिकृत लिंक वापरून गुणवत्ता यादी कशी पहावी? संपूर्ण शाळेचा निकाल कसा पाहावा?

  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2023 घेण्यात आली होती.

 आज दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सदर परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपापल्या जिल्ह्याची संवर्ग म्हणजेच कॅटेगिरी नुसार गुणवत्ता यादी डाऊनलोड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

यासाठी आपण आपल्या मोबाईलवर समोरील लिंक वर टच करावे.


https://www.nmms2024.nmmsmsce.in/Index.aspx#


वरील लिंक वर टच केल्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल या विंडोमध्ये तुमच्या उजव्या बाजूला SELECTE DISTRICT & CAST या लाल बॅकग्राऊंड मधील अक्षराखाली जिल्हा व कॅटेगरी म्हणजेच संवर्ग निवडून त्याखालील SEARCH या निळ्या बटनावर क्लिक केल्यास आपल्या मोबाईल मध्ये सदर लिस्ट डाउनलोड होईल.


वरील प्रमाणे आपण जिल्हा निवडून व कॅटेगिरी निवडून आपल्या जिल्ह्यातील सर्व कॅटेगिरी च्या गुणवत्ता याद्या किंवा आपल्याला पाहिजे असलेल्या जिल्ह्यातील सर्व कॅटेगिरीच्या गुणवत्ता याद्या डाउनलोड करून आपले विद्यार्थी सदर यादीत आहेत किंवा नाही हे पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून स्वतः आपल्या मोबाईलवरून पाहू शकता.


संपूर्ण शाळेचा निकाल पाहण्यासाठी.. 

खालील लिंक वर टच करा.

https://www.nmms2024.nmmsmsce.in/School/SchoolLogin.aspx


आपल्या मोबाईल अथवा पीसी वर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल सदर विंड मध्ये आपल्या डाव्या बाजूला शाळा लॉगिन वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे आपल्याला लॉगिनची विंडो ओपन होईल त्यामध्ये आपल्या शाळेचा यु डायस नंबर व आपण सेट केलेला पासवर्ड टाकून लॉगिन बटन वर क्लिक केल्यास लॉगिन होईल.
वरील विंडोमध्ये अचूक माहिती भरून लॉगिन वर क्लिक केल्यास पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल पुढील विंडो मधील डाव्या बाजूच्या सर्वात शेवटच्या ऑप्शनवर म्हणजेच School Result वर क्लिक केल्यास.आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेतील एन एम एम एस साठी परीक्षा अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती दिसून येईल ज्यामध्ये सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये विद्यार्थी कोणत्या संवर्गातून गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे याची माहिती आपल्याला मिळेल.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.