संवर्ग एक व दोन यांना जिल्हा अंतर्गत बदली साठी तीन वर्ष सेवेची अट रद्द करणेबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश

 संवर्ग एक व दोन यांना जिल्हा अंतर्गत बदली साठी तीन वर्ष सेवेची अट रद्द करणेबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश


पती-पत्नी एकत्रीकरणासाठी सेवेची अट रद्द करून सन 2023 या शै.वर्षात विहीत वेळेत सोयीच्या ठिकाणी गुणवत्तेनुसार बदली करण्याचे नागपूर हायकोर्टाचे आदेश ...


मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात संवर्ग एक मधील व पती-पत्नी एकत्रीकरण म्हणजेच संवर्ग दोन मधील शिक्षकांसाठी विनंती बदलीची तीन वर्ष एका शाळेवर पूर्ण करणे बाबतची अट रद्द करून त्यांना पुढील वर्षीच्या बदली प्रक्रियेत सोयीनुसार शाळा बदलून देण्यात बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत... 


परंतु या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सध्या चालू असलेल्या बदली प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण उच्च न्यायालयातील या निर्णयात चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 या सत्रातील बदल्यांमध्ये त्यांना अशा प्रकारची सुविधा देण्यात यावी असा उल्लेख आहे.


सध्या चालू असलेली बदली प्रक्रिया ही सण 2021 22 या सत्रातील बदली प्रक्रिया आहे त्यामुळे या बदली प्रक्रियेवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.




वरील उच्च न्यायालयाचे संवर्ग एक व संवर्ग दोन संदर्भात दिलेला निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.