RTE ऑनलाइन प्रोसेस सुरू झालेली असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...
📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚
📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act
✅ ठळक मुद्दे
◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत
◼ कुठलेही शुल्क नाही !
◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.
◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.
◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.
◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी
R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश. 📣
R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)
येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
🏡 रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे.
◆ आधार कार्ड.
◆ पासपोर्ट,
◆ निवडणुक ओळखपत्र.
◆ वीज बील,
◆ घरपट्टी Tax पावती.
◆ पाणीपट्टी.
◆ वाहन चालवण्याचा परवाना.
◼ पाल्याचा जन्माचा दाखला.
◼ पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो.
◼ पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)
◼ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)
ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध होतील.
25% आरटी प्रवेश अर्ज भरणे सुरू झाले आहे. हा अर्ज ऑनलाईन भरावा लागतो तो सहज आपल्या मोबाईल वरुन कसा भरावा हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूया.
त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील गुगल एप्लीकेशन ओपन करा व त्यामध्ये student.maharashtra.gov.in ही साईट ओपन करा..
खालील ओपन झालेल्या विंडोमध्ये असलेल्या Online Application या टॅबवर क्लिक करा..
खालील विंडोमध्ये मेसेज मध्ये आलेला युजर आयडी आणि तुम्ही या अगोदर तयार केला होता तो पासवर्ड टाकून त्यानंतर कॅपटचा कोड टाकून Login बटन वर क्लिक करा..
Login झाल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे विंडो ओपन झाली दिसते या विंडोमध्ये आईचे पूर्ण नाव वडिलांचे पूर्ण नाव प रेंटल स्टेटस तुमचा पत्ता मुलाचे, वडिलांचे, आईचे मराठी मध्ये नाव ही सर्व माहिती भरून त्याखाली दिलेल्या Save बटन वर क्लिक करा व त्यानंतर चाईल्ड इन्फर्मेशन च्या बाजूचा एप्लीकेशन या टॅबवर क्लिक करा..
एप्लीकेशन या tab मधील सिलेक्ट स्टॅंडर्ड सिलेक्ट मीडियम, सिलेक्ट कॅटेगिरी व दिलेली खालील माहिती भरा अन्यथा योग्य त्या पर्यायावर क्लिक करा आणि सर्वात खाली असलेल्या Save या बटन वर क्लिक करा त्यानंतर मेन्यू मधील स्कूल सिलेक्शन या बटन वर क्लिक करा..
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
2 Comments
घरा जवळ अनुदानित किंवा z p शाळा असेल तर विनाअनुदानित प्रायवेट इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश घेता येत नाही का? कारण लोकेशन सिलेक्ट केल्यावर फक्त अनुदानित व z p शाळा अव्हेलेबल दाखवत आहेत. प्रायवेट इंग्लिश मिडियम शाळा नॉट अव्हेलेबल दाखवत आहेत.
ReplyDeleteChange the Adress..
Delete