बदली अपडेट - अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठीच्या राउंड संदर्भात ग्रामविकास विभागाचा शासन आदेश

बदली अपडेट - अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठीच्या राउंड संदर्भात ग्रामविकास विभागाचा शासन आदेश.


महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भात विन्स इस सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना अवघड क्षेत्रातील इतका राहिलेल्या जागा भरण्यासाठीच्या राऊंड संदर्भात पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


अवघड चित्रातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी ग्राउंड संदर्भात उपस्थित के केलेल्या मुद्द्यांबाबतची स्पष्टीकरण खालील प्रमाणे कळवण्यात आले आहे.

1) अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या राऊंड संदर्भातील शिक्षकांची सेवाजेष्ठता ही विद्यमान क्षेत्रातील रुजू दिनांक यावर ठरवावी की जिल्हा रुजू दिनांक वर ठरवावी? 

2) वास्तव्य सेवा जेष्ठता ही विद्यमान शाळेतील वास्तव्यावर ठरवावी की विद्यमान क्षेत्रातील वास्तव्यावर ठरवावी? 


स्पष्टीकरण - दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1.10 मधील तरतुदीनुसार शिक्षकांची सेवांची शक्यता ही जिल्ह्यातील रुजू दिनांकानुसार ठरवण्यात यावी व वास्तव्य जेष्ठता ही विद्यमान क्षेत्रातील म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रातील वास्तव्यानुसार ठरविण्यात यावी.


3) ज्या शिक्षकांनी प्रशासकीय बदली निवडली आहे आणि ज्याला कोणीही को दिलेला नाही अशा शिक्षकांना या अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याचा राऊंडमध्ये मध्ये घ्यावी की कसे? 

स्पष्टीकरण - 

 शिक्षकांचा समावेश अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या रूममध्ये करावा.. . 

4) दिनांक 4 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1.10 मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील वित्त पदे भरावीची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान क्षेत्रातील पाच वर्षाची अट लागू राहणार नाही पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर एक एकक म्हणून विचारात घ्यावयाच्या शिक्षकांनी या टप्प्यांमध्ये अर्ज केल्यास अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी पती-पत्नी एक एकक म्हणून विचारात घ्यायचे का? 

स्पष्टीकरण - 

शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 4.3.4 नुसार पती-पत्नी एकत्र करण्याचा लाभ दिल्यानंतर संबंधाची सेवा बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्याची पुढील बदली करताना त्यांना एक एकक वन मिनिट म्हणून बदलीने नियुक्ती देता येईल अशा पद्धतीने बदली पात्र सेवा झालेल्या शिक्षकांना टप्पा क्रमांक पाच बदलीस पात्र शिक्षकांची बदली या टप्प्यामध्ये एक एकक संकल्पनेचा लाभ देण्यात आलेला आहे त्यामुळे अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या बदली प्रक्रियेमध्ये एक एकक संकल्पना विचारात घेण्याची आवश्यकता नाही.


वरील प्रमाणे विन्सिस प्राइवेट लिमिटेड म्हणजेच बदली पोर्टल संदर्भात संपूर्ण काम करणारी कंपनी यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते त्याचे स्पष्टीकरण ग्रामविकास विभागाने सदर कंपनीस दिले आहेत.


अवघड क्षेत्रात रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी आज शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध होण्याचे संकेत आहे.




वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download

 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.