बदली अपडेट - पोर्टल सुरू संवर्ग तीन ला द्यावे लागणार पूर्ण 30 शाळांचा प्राधान्यक्रम.

बदली अपडेट - पोर्टल सुरू.. संवर्ग तीन ला द्यावे लागणार पूर्ण 30 शाळांचा प्राधान्यक्रम. 


आज दिनांक 10 जानेवारी 2023 पासून संवर्ग तीनला आपला प्राधान्यक्रम भरण्यासाठी बदली पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बदली पोर्टलवर लॉगिन देखील करता येत आहे.

संवर्ग तीन मधून बदली पात्र असलेल्या म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षक आणि लॉगिन केल्यानंतर पोर्टलवर त्यांना पुढील प्रमाणे मेसेज दिसून येतो.



सदर मेसेज नुसार "बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी त्यांच्या 30 शाळांचा प्राधान्य करून भरणे अनिवार्य आहे जर 30 शाळा उपलब्ध नसतील तर जेवढ्या शाळा उपलब्ध आहे तेवढ्या सर्व शाळांचा प्राधान्यक्रम त्यांनी भरावा त्यानंतरच त्यांची बदली होईल. जर त्यापैकी एकही शाळा उपलब्ध नसली तर ते त्याच शाळेत राहतील. 30 पैकी 30 किंवा जास्तीत जास्त शाळा भरल्यामुळे त्यांना बदली होण्याचे शक्यता जास्त राहील."

जर 30 पेक्षा कमी शाळा उपलब्ध असल्यास तेवढ्या सर्व शाळा भराव्यात अशी सूचना पोर्टलवर दिसून येते.


दिनांक 10 जानेवारी 2023 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली पोर्टलवर शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे.


बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी पोर्टलवर आपला शाळांचा

प्राधान्यक्रम कसा भरावा?


संवर्ग तीनला निव्वळ रिक्त जागा दिसणार का?



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.