बदली अपडेट - बदली अधिकार प्राप्त शिक्षक संवर्ग तीन मधील शिक्षकांना पोर्टलवर बदली प्राधान्यक्रम कसा भरावा व्हिडिओ

 बदली अपडेट - बदली अधिकार प्राप्त शिक्षक संवर्ग तीन मधील शिक्षकांना पोर्टलवर बदली प्राधान्यक्रम कसा भरावा व्हिडिओ.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ऑनलाईन जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2022 अंतर्गत पोर्टलवर दिनांक 10 जानेवारी 2022 पासून विशेष संवर्ग तीन म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

संवर्ग टीम मधील शिक्षकांनी म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम कसा भरावा याबाबत विन्सिसने मार्गदर्शक व्हिडिओ आज प्रसिद्ध केला आहे तो पुढील प्रमाणे.




वरील व्हिडिओ काळजीपूर्वक पाहूनच बदले अधिकार प्राप्त शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम भरावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.