स्टुडन्ट पोर्टल अपडेट - स्टुडंट पोर्टल विद्यार्थी आधार मिस मॅच महत्वाचे

स्टुडंट पोर्टल विद्यार्थी आधार मिस मॅच महत्वाचे

 

सर्व मुख्याध्यापक व शिक्षक.. 

   स्टुडंट पोर्टल वर बरेच दिवस झाले आधार माहिती भरत असताना ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढलेले  अथवा अपडेट केलेले होते व अपलोड केले होते परंतु  स्टुडंट पोर्टल वर भरलेली माहिती व प्रत्यक्ष आधारवर असलेली माहिती मध्ये तफावत होती. अशा विद्यार्थ्यांची माहिती आधार मिस मॅच मध्ये येत आहे. त्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणे आवश्यक असताना त्यांचा आधार यापूर्वीच VALIDATED  दाखवत   असल्यामुळे त्यांची माहिती दुरुस्ती करता येत नव्हती. ही तांत्रिक बाब लक्षात आल्यानंतर अशा  विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्ती करण्यासाठी आजपासून STUDENT UPDATE  मध्ये UNFREEZE ADHHAR या OPTION ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या सुविधेचा वापर करून आपण MIS MATCH STUDENT ची दुरुस्ती करून घेऊ शकता. 

माहितीस्तव.. 



स्टुडन्ट पोर्टल लिंक

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login


 नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.