Shalarth Update - शालार्थ संकेतस्थळ सुरू! वेतनाचा मार्ग मोकळा..

 शालार्थ संकेतस्थळ सुरू... 

कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा.


मागील काही दिवसापासून शालार्थ वेतन प्रणाली संकेतस्थळ बंद होते त्यामुळे डिसेंबर महिन्याचे वेतन उशिरा होण्याचे संकेत मिळाले होते परंतु आता संकेतस्थळावर गेली असता संकेतस्थळ सुरू झाल्याचे दिसून येते.

संकेतस्थळ सुरू झाल्यामुळे डिसेंबर 2022 चे वेतन जे उशिरा होईल असे संकेत येत होते ते वेळेवर होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.काही दिवसा अगोदर शालार्थ वेतन प्रणालीची वेबसाईट बंद असल्याची बातमी एका वृत्तपत्रांमध्ये छापून आली होती.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments