शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी व वर्ग पाचवी पेपर एक पेपर दोन प्रश्नसंच पीडीएफ डाउनलोड कोरी उत्तर पत्रिका.
शिष्यवृत्ती परीक्षा 2023 साठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून झालेले आहेत अर्थातच सर्व शाळांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती अभ्यासक्रम देखील शिकवून पूर्ण झालेला असेल.
विद्यार्थ्यांचा सरावही तेवढाच महत्त्वाचा आहे.
प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घेण्यासाठी आपण मागील सहा वर्षाच्या पेपर एक व पेपर दोनच्या वर्ग आठवी व वर्ग पाचवीच्या परीक्षा परिषदेने घेतलेल्या प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देत आहोत.
त्या त्या वर्षातील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचे पेपर आपण त्याखालील Download वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी पेपर क्रमांक एक 2022.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी पेपर क्रमांक दोन 2022.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी पेपर क्रमांक एक 2021.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी पेपर क्रमांक दोन 2021.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी पेपर क्रमांक एक 2022.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी पेपर क्रमांक दोन 2022.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी पेपर क्रमांक एक 2021.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी पेपर क्रमांक दोन 2021.
विद्यार्थ्यांकडून वरील प्रश्नपत्रिका सोडून घेण्यासाठी परीक्षा परिषदेची नमुना उत्तर पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
वर्ग आठवी
वर्ग पाचवी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या खालील वेबसाईटवर जाऊन देखील आपण प्रश्नपत्रिका व उत्तरे डाउनलोड करू शकता.
https://2023.mscepuppss.in/startpage.aspx
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
3 Comments
Samadhan bhrat pimpale
ReplyDelete🙏🙏
DeleteSamadhan bhrat pimpale
ReplyDelete