निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साठी आवश्यक साहित्य व ते कसे करावे शिक्षक उद्बोधन सत्र.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद देणे निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कसे करावे यासाठी संपूर्ण मार्गदर्शन यूट्यूब वर केले आहे ते व्हिडिओ स्वरूपात पुढील प्रमाणे.
निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व इयत्ता निहाय व माध्यमनिहाय साहित्य डाऊनलोड करण्यासाठी खालील स्मार्ट पीडीएफ डाऊनलोड करा.
वरील स्मार्ट पीडीएफ डाऊनलोड करा व त्या पीडीएफ वरील माध्यमानुसार वैयक्तेनुसार त्या समोरील डाउनलोड एरो वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक त्या पीडीएफ डाउनलोड होतील.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments