Income Tax calculator Excel Sheet Download - सन 2022 23 मधील इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर काढण्यासाठी एक्सेल शीट डाउनलोड करा आणि पहा यावर्षी आपल्याला किती टॅक्स भरावा लागणार आहे

 सन 2022-23 मधील इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर काढण्यासाठी एक्सेल शीट डाउनलोड करा आणि पहा यावर्षी आपल्याला किती टॅक्स भरावा लागणार आहे.


आयकर अधिनियमानुसार बचत कशी करावी हे पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


आपण आपल्या ब्लॉगवर यावर्षीचा आपल्याला पडणारा टॅक्स मोजण्यासाठी एक्सलशीट उपलब्ध करून देत आहोत. सदर एक्सेल शीट डाउनलोड करून आपण त्या एक्सेल शीट मध्ये आपला पगार म्हणजेच उत्पन्न टाकून यावर्षी आपल्याला एकूण किती टॅक्स भरावा लागणार हे काढू शकतो.

आपल्याला आपल्या उत्पन्नानुसार पुढील प्रमाणे टॅक्स भरावा लागतो. यामधील जुन्या पद्धतीने आपण टॅक्स भरला तर तो सोयीचा होतो.

जर आपण पगारदार कर्मचारी असाल व आपल्याकडे वर्षभराची उत्पन्न उपलब्ध असेल तर खालील एक्सलशीट डाऊनलोड करून आपण यावर्षी आपल्याला पडणारा टॅक्स काढू शकतो. बचतीची मर्यादा बाकी असेल तर बचत करून टॅक्स देखील वाचवू शकतो. व त्यानुसार नियोजन देखील करू शकतो.

Income Tax calculator Excel Sheet Download. 


Download


Income Tax calculator Excel Sheet Download. 


Download


वरील एक्सल शीट डाऊनलोड करून ती एम एस एक्सल वरून ओपन करून त्यामध्ये योग्य ते बदल करून आपण आपला टॅक्स अगदी आपल्या मोबाईलवर देखील काढू शकता.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.