शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारणीचे सभासद यांना संघटनात्मक कार्यासाठी देखील मिळते विशेष नैमित्तिक रजा - शासन आदेश

 शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारणीचे सभासद यांना संघटनात्मक कार्यासाठी देखील मिळते विशेष नैमित्तिक रजा - शासन आदेश.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 17 फेब्रुवारी 1995 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यताबाबत संघटना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारणीचे सभासद यांना संघटनात्मक कार्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मिळणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शासन मान्यता प्राप्त संघटनेच्या मुख्य शाखेतील पदाधिकाऱ्यांना व कार्यकारणीच्या सभासदांना उपरोक्त शासन निर्णय अनुक्रमे दहा व सात दिवसांची विशेष निमित्तिका मंजूर करण्यात हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे तथापि सदर शासन निर्णय मध्ये पदाधिकाऱ्यांच्या विशिष्ट पदनामांचा उल्लेख असल्याने मुख्य शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांना ही रजा देण्यात येत नाही जास्त पूर्वीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करून पुढील प्रमाणे स्वयं स्पष्ट सुधारित आदेश देण्यात येत आहे की शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या फक्त मुख्य शाखेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकारणीच्या सभासदांना प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये खालील प्रमाणे विशेष नियमितिक रजा मंजूर करण्यास हरकत नसावी.

मुख्य शाखेचे पदाधिकारी व कार्यकारणीचे सभासद यांना दहा दिवसापर्यंत विशेष नैमित्तिक रजा मिळते.

या व्यतिरिक्त संघटनेमधील पदाधिकाऱ्यांना सात दिवसापर्यंत विशेष नेहमीक्तिक रजा एका कॅलेंडर वर्षामध्ये अनुज्ञेय आहे.

वरील प्रमाणे विशेष निमित्तिक रजा शासन मान्यता प्राप्त संघटनांच्या मुख्य शाखेच्या कार्यकारणीच्या सभासदांना व पदाधिकाऱ्यांना करिता येईल संघटनांच्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांना ही सवलत उपलब्ध असणार नाही.

संघटनेने वेळोवेळी पदाधिकाऱ्यांची व कार्यकारणीच्या सभासदांची यादी संबंधित कार्यालयांना रजा मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांना पाठवणे आवश्यक आहे. तसेच तसेच विशेष नैमित्तिक रजा संबंधितांना सक्षम अधिकाऱ्याकडून पूर्वानुमतीने मंजूर करून घेणे आवश्यक राहील.

ज्या व्यक्तींना संघटनेचे पदाधिकारी म्हणून विशेष नियमित्य कडे जातेय असेल त्यांना कार्यकारणीचे सभासद म्हणून वेगळी नैमित्तिक रजा मिळू शकणार नाही.



वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.