MDM Breaking - बॅक डेटेड एन्ट्री/ राहून गेलेली विद्यार्थी दैनिक उपस्थिती नोंदणी सुविधा शाळा लॉगिन वर उपलब्ध!

बॅक डेटेड एन्ट्री/ राहून गेलेली विद्यार्थी दैनिक उपस्थिती नोंदणी सुविधा शाळा लॉगिन वर उपलब्ध!  


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार पोर्टल काही दिवसासाठी तांत्रिक कारणामुळे बंद होते.

परंतु दिनांक 22 नोव्हेंबर 2022 पासून सदर पोर्टल सुरळीत सुरू झाले असल्यामुळे दैनिक उपस्थिती नोंदवणे सुरू झाले आहे.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना


MDM BACK DATED ENTRY बाबत


MDM Back Date Entry Tab Available


दिनांक 4 नोव्हेंबर 2022, रोजी पासून राहिलेला MDM बॅक डेटा भरण्यास MDM Portal वेबसाईटवरून फक्त शाळा लॉगिन वरुनच भरण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे तरी दिनांक 4 नोव्हेंबर 2022 पासूनची आपण बॅक डेट एन्ट्री भरू शकता.... 


Back date entry माहिती केंद्रप्रमुख लॉगीन आणि MDM App मध्ये शाळांना भरता येणार नाही त्यासाठी वेबसाईट ओपन करून आपली MDM लॉगीन आयडी टाकुनच बॅक डेट माहिती भरता येईल.


Website 👇  


https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5





 मागील जेवढ्या दिवसांचे दैनिक उपस्थित विद्यार्थ्यांची नोंदणी करणे बाकी आहे यासाठी शाळा लॉगिन वरूनच मागील दैनिक उपस्थिती भरण्याची सुविधा देखील पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.

सदर सुविधा आपण एमडीएम पोर्टल वर जाऊन आपल्या शाळेचा युजर आयडी म्हणजेच आपल्या शाळेचा यु डायस वापरून व एमडीएम पोर्टलचा पासवर्ड टाकून आपण दररोजची उपस्थिती तसेच मागील काही दिवसाची बाकी असलेली विद्यार्थी दैनिक उपस्थिती नोंदवू शकता.






एमडीएम पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर वरील प्रमाणेच सूचना आपल्याला दिसून येते सदर सूचनेनुसार मागील काही दिवसांपासून एमडीएम पोर्टल काही तांत्रिक कारणांमुळे बंद होते परंतु आता सर्व शाळांसाठी नियमित दैनिक उपस्थिती नोंदवण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर दैनिक उपस्थिती आपण कुठलाही निष्काळजीपणा न करत नोंदवण्याबाबत देखील सुचित करण्यात आल्यामुळे.

मागील काही दिवसाची दैनिक उपस्थिती नोंदवण्याबाबत कुठलीही चिंता न करता त्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे व तशी सुविधा देखील पोर्टलवर सुरू करण्यात आलेली आहे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments