बदली अपडेट - जिल्हा बदली नियंत्रण कक्षांच्या सूचना बदली पात्र, बदली अधिकार प्राप्त, विशेष संवर्ग एक व दोन याद्या बदली पोर्टलवर प्रसिद्ध

 बदली अपडेट - जिल्हा बदली नियंत्रण कक्षांच्या सूचना बदली पात्र, बदली अधिकार प्राप्त, विशेष संवर्ग एक व दोन याद्या बदली पोर्टलवर प्रसिद्ध.


जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर लॉगिन कसे करावे


बदली पोर्टलवर वेगवेगळ्या बदली पात्र बदली अधिकार प्राप्त संवर्ग एक संवर्ग 2 कशा पहाव्यात


दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात पोर्टलवर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या बदली पात्र शिक्षकांचे याद्या व विशेष संवर्ग एक व दोन शिक्षकांच्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत.बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 1092 शिक्षक बदली पात्र आहेत.

Download list


तर 64 शिक्षक बदली अधिकार प्राप्त आहे.

Download list


सर्वात जास्त म्हणजे 1758 शिक्षक हे संवर्ग एक मध्ये मोडतात.

Download list


तर संवर्ग दोन मध्ये फक्त 54 शिक्षक आहेत.

Download list


वरील याद्यांवर जर शिक्षकांना आक्षेप असतील तर त्यांनी ३० नोव्हे २२ ते ३ डिसें २२ या कालावधीत आपले बदली पोर्टल वरील लॉगीन वरून ऑनलाईन करावी. सदर बाब सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणून द्यावी ही विनंती.


जिल्हा बदली नियंत्रण कक्ष

जि.प. बुलडाणा

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.