बदली पात्र शिक्षकांची यादी, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी, रिक्त पदांची यादी कशा पहाव्या व डाऊनलोड कराव्या.

बदली पात्र शिक्षकांची यादी, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी, रिक्त पदांची यादी कशा पहाव्या व डाऊनलोड कराव्या.


बदली पोर्टल वर लॉगिन कसे करावे

लॉगिन झाल्यानंतर डाव्या बाजूच्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण मेन्यू ओपन होतो त्यामधील Intra District वर क्लिक करावे.

 Intra District वर क्लिक केल्यानंतर Lists, Application Form, Vacancy Lists असे ऑप्शन दिसून पडतात त्यापैकी लिस्ट वर क्लिक केल्यावर.. लिस्ट वर क्लिक केल्यानंतर Eligible, Entitled, Cadre 1, Cadre 2 असे चार ऑप्शन व आपल्या जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांची संख्या व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची संख्या दिसून येते त्यावर क्लिक केल्यानंतर.आपण आपला जिल्हा निवडून तालुका निवडून किंवा शाळेचा यु डायस टाकून लिस्ट पीडीएफ स्वरूपात पीडीएफ वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या ब्राउझरच्या डाउनलोड लिस्ट मध्ये आपल्याला पीडीएफ लिस्ट सापडेल.

अशा पद्धतीने आपण बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या डाउनलोड करू शकतो जेव्हा समोर एक व संवर्ग दोन चा होकार किंवा नकार देण्याची डेट संपेल त्यानंतर समोर एक व संवर्ग दोनच्या याद्या देखील आपण डाऊनलोड करू शकाल.इंट्रा डिस्टिक वर क्लिक केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म च्या खाली Vacancy list या ऑप्शनवर क्लिक केल्यावर.. 


पुढील प्रमाणे विंडो ओपन होते व आपण आपला तालुका जिल्हा व माध्यम निवडून पीडीएफ स्वरूपात किंवा यु-डायस नंबर टाकून शाळा शाळा शोधून सदर शाळेतील एकूण मान्य पदे कार्यरत पदे रिक्त पदे बदली पात्र पदे बंद केलेली पदे इत्यादी सर्व माहिती पाहू शकतात व संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट देखील पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतात.


तालुक्यातील व जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांच्या यादीचा अभ्यास करून व रिक्त पदांच्या यादीचा विचार करून संवर्ग एक व संवर्ग दोन यांनी आपला होकार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत पोर्टलवर नोंदवायचा आहे.


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.