शिक्षक बदली पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांवर शिक्षकांनी अपील कसे करावे व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन

 शिक्षक बदली पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांवर शिक्षकांनी अपील कसे करावे? व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन.. 


बदली पोर्टल वर आज दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी बदली पात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक व विशेष संवर्ग भाग एक व दोन मधील शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहे.

व उद्या दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ते 3 डिसेंबर 2022 या कालावधीत या याद्यांवर शिक्षकांनी आक्षेप असल्यास तो नोंदवायचा आहे.

सदर आक्षेप किंवा अपील कसे करायचे याबाबत विन्सेसने पुढील प्रमाणे मार्गदर्शक व्हिडिओ देखील आज प्रसिद्ध केला आहे.




संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांनी होकार नकार दर्शवून आता त्यांच्या याद्या पोर्टलमध्ये तयार झाल्या आहेत सदर याद्या आपण पोर्टलवर लॉगिन करून पाहू शकता व जर सदर यादीमध्ये असलेल्या माहिती बाबत आपल्याला अक्षय नोंदवायचा असेल किंवा अपील करायची असेल तर आपण ती वरील व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने पोर्टलवर अपील करू शकता व आपला आक्षेप नोंदवू शकता.

सदर आक्षेप किंवा अपीलावर शिक्षणाधिकारी सुनावणी घेऊन किंवा शहानिशा करून स्वीकारतील अथवा नाकारतील.


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.