बदली अर्ज व पुरावे पंचायत समितीला सादर करण्याबाबत महत्वपूर्ण सूचना.
संवर्ग दोन मधील शिक्षकांनी जरी ऑनलाईन होकार किंवा नकार दर्शवला असेल तरी त्यांना संपर्क दोन मध्ये असल्याचे पुरावे तालुकास्तरीय समिती समोर सादर करायची आहे.
संवर्ग 1 व 2 शिक्षकांनी जे होकार किंवा नकारचे अर्ज भरलेत त्यांची pdf त्यांना ott तर्फे त्यांच्या रजिस्टर्ड मेल ID वर आलेली आहे. त्या pdf ची प्रिंट काढावी. त्या प्रिंट सोबत सक्षम अधिकाऱ्याचे सेल्फ attested प्रमाणपत्र लावून पंचायत समितीला सादर करावे तथा o/c जपून ठेवावी.
ज्यांचे रजिस्टर केलेले मेल ID चुकीचे आहेत त्यामुळे त्यांना ott तर्फे मेल आला नसेल त्यांनी कम्प्युटर किंवा लॅपटॉप वर लॉगिन करून अँप्लिकेशन फॉर्म ला क्लिक केल्यावर दिसणाऱ्या फॉर्मच्या स्क्रीनची कंट्रोल P करून प्रिंट काढावी व सक्षम अधिकाऱ्याचे सेल्फ attested प्रमाणपत्र जोडून पंचायत समितीला सादर करावे व o/c जपून ठेवावी.
संवर्ग एक व संवर्ग दोन साठी आवश्यक पुराव्यांची यादी.
संवर्ग दोन साठी अंतराचा दाखला मिळवण्यासाठी चा अर्ज.
पीडीएफ स्वरूपात खालील Download वर क्लिक करा.👇
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments