सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत वेळापत्रक

 सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत वेळापत्रक.


अखेर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू! 


अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली! 


आज दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत वेळापत्रक जाहीर केले आहे.

प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात उद्या दिनांक 21 ऑक्टोबर 2022 पासून होणार आहे.

तर 21 ऑक्टोबर व 22 ऑक्टोबर 2022 या दोन दिवसात अवघड क्षेत्राची यादी घोषित करणे आणि बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त याद्या जाहीर करणे असे काम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व व शिक्षण अधिकारी प्राथमिक सर्व यांना पूर्ण करायचे आहे.




वरील जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात आजचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downoload


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.