जिल्हा अंतर्गत बदली बाबत दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी चे काही महत्त्वपूर्ण VC updates

जिल्हा अंतर्गत बदली बाबत दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी चे काही महत्त्वपूर्ण VC updates


▫️ दिलेल्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया वेळेत होणार.


▫️संवर्ग १/२ बदली हवी की नको ते बदली फॉर्म भरतानाच  (दि ५/११/२०२२ ते  ७/११/२०२२) जाहीर करावे लागणार.


▫️बदली प्रक्रिया टप्प्या-टप्प्यानुसार राबवली जाणार.

▫️ प्रत्येक टप्प्यावर रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार.


▫️ संवर्ग १ ला फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.

▫️संवर्ग २ ला बदलीपात्र व निव्वळ रिक्त अशा सर्व जागा मागता येणार.

▫️बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.

▫️बदलीपात्र शिक्षकांना निव्वळ रिक्त व बदलीपात्र अशा सर्व जागा मागता येणार.


वरील सर्व संवर्गांना वर नमुद केल्याप्रमाणे त्या त्या प्रकारच्याच जागा बदली विकल्प भरताना दिसणार आहेत.


केवळ माहितीस्तव.. 


बदली पोर्टल जरी सुरू असले तरी बदली पोर्टलवर फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन होत आहे.

शिक्षकांची लॉगिन सध्या होत नाही. शिक्षकांनी सध्या पोर्टलवर कोणतीही प्रक्रिया करायची नाही. दिनांक पाच नोव्हेंबर 2022 ते दिनांक 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांनी बदली हवी किंवा नको एवढेच नोंदवायचे आहे.




बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.