केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे बाबत शिक्षण संचालनालयाचे आदेश

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे बाबत शिक्षण संचालनालयाचे आदेश.


दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशील संचालनालयास सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा परिषद यांना वेळोवेळी सूचना दिली आहेत. माननीय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत माननीय मंत्री महोदयांनी केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती 50 50 टक्के प्रमाणात भरण्याचे निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.


सदर कार्यवाही सकाळी कालावधी लागेल तोपर्यंत केंद्रप्रमुख भरती बाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय व दिनांक 10 जून 2014 ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदू नामावलीनुसार 40% सरळ सेवा व 30 टक्के विभागीय मर्यादित परीक्षेच्या रिक्त पदांचा तपशील सदर पत्रासोबत जोडलेल्या विहित नमुन्यात एक्सेल शीट मध्ये फक्त माहिती संचालनालयास त्वरित उपलब्ध करून द्यावी जेणेकरून केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशील उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व माहिती एकत्र करून आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना सादर करणे संचालनालयास सुलभ होईल.


याकरिता सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा परिषद यांना सुचित करण्यात आलेले आहे.





वरील शिक्षण संचालनाची परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.