पात्र शिक्षकांना तात्काळ वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणे बाबत विभागीय उपसंचालक अमरावती यांचे शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश

पात्र शिक्षकांना तात्काळ वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणे बाबत विभागीय उपसंचालक अमरावती यांचे शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश.

विभागीय उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी अमरावती विभागातील शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा यांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त शिक्षकांना तात्काळ वरील व निवड श्रेणी लागू करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती यांनी दिनांक 3 ऑगस्ट 2022 रोजी काढलेल्या पत्राचा संदर्भातील विभागीय शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्तावतात कार्यवाही करण्याबाबत कळवले होते.
तरी आपल्या जिल्ह्यामध्ये वरिष्ठ व निवड आणि पात्र शिक्षकांचे कॅप आयोजन करून वरिष्ठ व व निवड श्रेणी पात्र शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव निकाली काढण्यात यावे असे निर्देश पुन्हा एकदा अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना दिले आहेत. नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.