केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांचे सीईओ यांना आदेश

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांचे जिल्हा परिषद सीईओ यांना निर्देश.


दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे भरण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणे बाबत दिला तर 2 फेब्रुवारी 2010 रोजी शासन निर्णयानुसार सुंदर प्रदेश सरळ सेवा विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारा व पदोन्नती द्वारे 40 30 30 या प्रमाणात भरती करावयाचे आदेश दिले आहेत. तथापित्त शासन निर्णय दिनांक २ फेब्रुवारी 2010 नुसार शासन निर्णय पदोन्नतीची 30% पदे भरण्याची तात्काळ कार्यवाही करणे बाबत व केंद्र मुकांच्या निवड प्रक्रिया अंतर्गत भाषा गणित विज्ञान व सामाजिक शास्त्र इतिहास व भूगोल विषयांसाठी समप्रमाणात पदे भरण्याबाबत तसेच सदर विषयानुरूप केंद्रप्रमुखांची जी पदे भरण्याची शक्यता आहे ती पदेतात काळभोरणे बाबत रक्त संदर्भात संचालनालयास आदेशित केले आहे.

त्या अनुषंगाने कळविण्यात येतेकी विषाणतीत बाबत ही आपल्या करीत असल्याने याबाबत आपली स्तरावरून दिनांक 26 जुलै 2022 चे बैठकीचे किती वृत्त मुद्दा क्रमांक दोन मधील उप मुद्दा क्रमांक 2.2.4 नुसार दिनांक 2 फेब्रुवारी 2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखांची 30% च्या मर्यादित पदोन्नतीने भविष्याच्या समप्रमाणात जी पदे भरणे शक्य आहे ती रिक्त पदे भरणे बाबतची कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल योग्य त्या अभिप्रायासह संचालनालयास सादर करावा सोबत दिनांक 26 जुलै 2022 चे बैठकीचे इतिवृत्त छायांकित प्रत माहितीसाठी तत्व संदर्भासाठी सदर पत्र सोबत संलग्नित केले आहे.

सदर पत्रासोबत सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र कुंकांच्या मागण्या व इतर विषयांबाबत आयोजित बैठक दिनांक 26 जुलै 2022 दुपारी तीन वाजता झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व त्यामध्ये घेतलेल्या निर्णयाबाबत सविस्तर मार्गदर्शन सदर पत्रासोबत जोडलेले आहे.


वरील परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही झाल्यास काही प्रमाणात म्हणजेच 30 टक्के रिक्त असलेली केंद्रप्रमुख यांची पदे येत्या काही दिवसात भरली जातील असे संकेत आहेत.


 

शिक्षण संचालक प्राथमिक यांचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.