सेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणी सूची पुस्तिका सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन

 सेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणी सूची पुस्तिका सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन.


सर्व शासकीय विभागाकडून विविध सेवा विषयांचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेसाठी सादर केले जातात सदर प्रस्ताव परिपूर्ण नसल्यामुळे त्यातील मुद्द्यांची पूर्तता करण्यासाठी नसती विभागाकडे परत केली जाते. अशा प्रकारचे प्रस्ताव पूर्णत्व जाण्यास विलंब होतो हे टाळण्यासाठी प्रत्येक विषयासंबंधीचा प्रस्ताव परिपूर्ण सादर करता यावा या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाचे असत्या देखील वेगवेगळ्या सेवाविषयक कार्य सणांकडून तपासणी सूची चेकलिस्ट तयार करण्यात आले आहेत या तपासणी सूची एकत्रितपणे सहज उपलब्ध व्हाव्यात या हेतूने तपासणी सूची पुस्तिका तयार करण्यात आली आहे.


सदर पुस्तिकेत पुढील प्रकारचे प्रस्ताव तपासणी सूची उपलब्ध आहेत.


स्थायीत्व प्रमाणपत्र मिळणेबाबतचे प्रस्ताव. 

जन्मदिनांक च्या नोंदीमध्ये दुरुस्तीचे प्रस्ताव. 

विभागीय परीक्षा संबंधित प्रस्ताव. 

सेवा प्रवेश नियमांचे प्रस्ताव. 

निलंबन आढावा समिती समोर सादर करावयाचे प्रस्ताव. 

विभागीय चौकशी प्रकरणी मुदत वाढीचे प्रस्ताव 

निवड सूची व पदोन्नती सूची चे प्रस्ताव. 

विभागीय संवर्ग वाटप बदलाचे प्रस्ताव. 

मानवी दिनांक यांचे प्रस्ताव. 

विदेशात प्रशिक्षण दौऱ्याच्या प्रस्तावांची छाननी करताना तपासावयाचे मुद्दे. 

आस्थापना मंडळासमोर सादर करावयाचे प्रस्ताव. 

सहसचिव उपसचिव अवर सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे प्रस्ताव. 

सरळ सेवा कक्ष अधिकाऱ्यांच्या परीक्षा कालावधी समाप्त करण्याबाबतचे प्रस्ताव. 


अनुकंपा नियुक्ती प्रकरणी प्रस्ताव.

मंत्रालय बृहन्मुंबई शासकीय कार्यालयातील गट कम मधील लिपिक टंकलेखक या पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे प्रस्ताव.

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे प्रस्ताव.
वरील सेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणी सूची पुस्तिका संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments