हर घर (घरोघरी) तिरंगा अभियानासाठी ध्वज संहितेतील काही बदल व संपूर्ण ध्वज संहिता

 हर घर (घरोघरी) तिरंगा अभियानासाठी ध्वज संहितेतील काही बदल व संपूर्ण ध्वज संहिता. 


हर घर तिरंगा अभियानांतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर व प्रत्येक संस्थेवर दररोज तीन दिवस तिरंगा झेंडा फडकवायचा आहे. 

तिरंगा ध्वज फडकवताना त्याची निश्चित अशी ध्वजसंहिता आहे या ध्वजसंहितेत काही प्रमाणात 2002 मध्ये बदल करण्यात आलेले आहे. 

पाहूया नेमके कोणते बदल करण्यात आलेले आहे व संपूर्ण ध्वज संहिता. 


दिनांक 26 जानेवारी 2002 ला नवीन ध्वज संगीता अमलात आली आहे.

ध्वजसंहितेत झालेले बदल पुढील प्रमाणे.

1) डोक्यावर शिरस्त्राण टोपी असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.

2) भजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.

3) कोणत्याही व्यक्तीला आपल्या संस्थांवर कार्यालयावर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहण करता येईल.( सूर्योदयानंतर ध्वजारोहण व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे) 

4)ध्वजापेक्षा जास्त उंचीवर कोणतीही पताका लावू नये.


"ध्वज प्रतिज्ञा."

"मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम, समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे."


ध्वजारोहण क्रम:-

1) ध्वजारोहण /ध्वज फडकविणे. 

2) राष्ट्रीय सलामी. 

3) राष्ट्रगीत. 

4) ध्वजप्रतिज्ञा. 

5)ध्वज गौरव गीत 

याप्रमाणे क्रम असावा. 


वाचा👇

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा/ हर घर तिरंगा अभियाना बाबत शासन आदेश




वरील संपूर्ण ध्वजसंहिता पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.