जिल्हा परिषद शाळांमध्ये ध्वजारोहण कोणी करावे? ग्रामविकास विभागाचा शासन आदेश.

 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याबाबत शासन निर्णयान्वये पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


अन्य जिल्ला परिषदेच्या प्राथमिक  फळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याबाबत जिल्हा परिषदाना सुचना देण्यात आल्या होत्या केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयामार्फत आपणास पुनश्च केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयामार्फत राष्ट्रीय ध्वजरोहणाच्या कार्यक्रमाप्रसंगी कशा प्रकार करण्यात यावे याबाबतच्या सूचना प्राप्त होत असतात त्याप्रमाणे ज्यान कार्यक्रम साजरे करतात. केद्र शासनाच्या या धनानुसार ब या मा. मुख्यमंत्री तसेच जिल्हा स्तरावर त्या त्या जिल्हयाचे पालकमंत्री जिल्हास्तरावर तथा अधिकारी व शाळांमधून शाळा मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे ही विनंती.
जिल्ला परिषदेच्या प्राथमिक शाळामध्ये  झेंडावंदन कुणी करावे याबाबत जिल्हा परिषदाना सुचना देण्यात आल्या होत्या. तथापि संदर्भाधिन पत्र क 2 च्या संदर्भात आपणास पुनश्च कळविण्यात येते को, केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत राष्ट्रीय कार्यक्रमाप्रगी कशा प्रकारे ध्वजारोहण करण्यात यावे याबाबतच्या असतात त्याप्रमाणे राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम साजरे करण्यात येतानानुसार मुंबईत मा राज्यपाल, मा. मुख्यमंत्री तसेच जिल्हा स्तरावर त्या त्या जिल्हयाचे पालकमंत्री, तालुका स्तरावर तहसिलदार  शाळांमधून शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण होते" कृपया या प्रमाणे कार्यवाही करावी ही विनंती.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

2 Comments

  1. ग्रामपंचायत द्वारे भरलेले शिक्षक यांचा शासन दरबारी न्याय मिळेल का?त्यांचा कोण विचार करणार आहे नाही.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.