वेतन त्रुटी निवारण समिती बाबत उच्च न्यायाल याने दिलेल्या निर्णया नुसार शुद्धिपत्रक शासन निर्णय.

 वेतन त्रुटी निवारण समिती बाबत उच्च न्यायाल याने दिलेल्या निर्णया नुसार शुद्धिपत्रक शासन निर्णय. 


महाराष्ट्र शासना च्या वित्त विभागाणे दिनांक 18 जुलै 2022 रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार वेतन त्रुटी निवारण समिती दिनांक 11 फेब्रुवारी 2013 रोजी शासन निर्णय संदर्भात शुद्धिपत्रक पुढील प्रमाणे. 


वैद्यकीय शिक्षण द्रव्य विभागाच्या अपेक्षित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वीजतंत्री संवर्गातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदाची इतर विद्यापीठातील 20 तंत्र पदाची सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्री लागू करण्यास बाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानुसार न्यायालयाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी झाली नसल्यामुळे याचिकाकर्त्यांनी हो म्हणण्याची कदा खली केली होती त्यामध्ये मा न्यायालयाने दिनांक आठ जुलै 2022 रोजी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने शासनाने आता दिनांक 29 नोव्हेंबर 2017 रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

 

मितवा बच्चन दिनांक 11 फेब्रुवारी 2013 मधील वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी चर्चा समोरच्या वेतन चळली नाही असे संवर्ग प्रशासकीय वैद्यकीय शिक्षण विभाग या अंतर्गत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक खालील अनुक्रमांक 175 वीजतंत्री ही नोंद वगळण्यात येत आहे. 


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.