इंग्रजी माध्यमा च्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकां साठी प्रशिक्षण कार्यक्रम मार्गदर्शक तत्वान्ना मान्यता देणे बाबत शासन निर्णय.

इंग्रजी माध्यमा च्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकां साठी प्रशिक्षण कार्यक्रम मार्गदर्शक तत्वान्ना मान्यता देणे बाबत शासन निर्णय. 

(Training Capacity Building of Teachers for teaching in English Medium Schools) 


केंद्र शासनाकडून दरवर्षी विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत अनुदान भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 अंतर्गत व आदिम जमाती विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत राज्य शासनास अनुदान प्रदान होत असते. या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदाना साठी चे प्रस्ताव माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीच्या मान्यतेने केंद्र शासनाच्या जनजाती कार्य मंत्रालयास सादर करण्यात येतात. शासकीय आश्रम शाळा अनुदानित आश्रम शाळा आदर्श निवासी शाळा एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल यासारख्या शासनाच्या शाळांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जायुक्त शिक्षण देण्याकरता सतत कार्यरत आहे. शिक्षणाचा दर्जा करता आदिवासी विभाग अनेक योजना राबवत आहे. विद्यार्थ्यांना दर्जायुक्त शिक्षण देण्यासाठी सर्वप्रथम आश्रम शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. 

त्यादृष्टीने त्यांची क्षमता बांधणी करण्याकरता ट्रेनिंग अँड कॅपिसिटी बिल्डींग ऑफ टीचर्स फॉर टीचिंग इन इंग्लिश मीडियम स्कूल हा रुपये 50 लक्षचा प्रस्ताव केंद्रशासन कडे प्रस्तावित करण्यात आला होता. 


जनजाती कार्य मंत्रालयाने दिनांक 21 जानेवारी 2020 रोजी आयोजित केलेल्या प्रोजेक्ट कमिटी बैठकीमध्ये सदर प्रकल्पास मान्यता देऊन सन 2019-20 मध्ये संदर्भ दोन्हीतील पत्रांमुळे रुपये 250 लक्ष व सन 2020 21 करिता चा निधी आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना वितरित करण्यात आला आहे. 
उपरोक्त नुकसंघाने विद्यार्थ्यांना दर्जायुक्त शिक्षण देण्यासाठी आश्रम शाळेमध्ये इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षण क्रांती क्षमता बांधणी करणे करिता प्रस्तावित कार्यक्रमांतर्गत ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डींग ऑफ टीचर्स फॉर इंग्लिश मीडियम स्कूल या रुपये 500 लक्ष किमतीचा प्रकल्प राबविण्याकरता मार्गदर्शक सूचनांना मान्यता पुढील प्रमाणे देण्यात येत आहे. 

आदिवासी विकास विभागाचे अधिनिस्त शासकीय आश्रम शाळा अनुदानित आश्रम शाळा आदर्श निवासी शाळा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल मधील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढ करणे व पर्यायाने इंग्रजी विषयाच्या चांगल्या व गुणवत्ता पूर्वक शिक्षणातून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाबाबत संवाद व नाविन्यपूर्ण मार्गाने आधुनिक प्रवासी जोडणे या हेतूने ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ टीचर्स फॉर इंग्लिश मीडियम स्कूल हा 50 लक्ष किमतीचा कार्यक्रम या निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक एक येथील मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्यात मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. 

सदर मार्गदर्शक सूचनानुसार वितरित तरतुदीच्या मर्यादित कार्यक्रम राबविण्याबाबत त्वरित कार्यवाही आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी करावी व त्यांचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवाला सह आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचे मार्फत शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी. 



वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.