जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली संदर्भात दिनांक 14 जुलै 2022 रोजी चे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक.

 जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली संदर्भात दिनांक 14 जुलै 2022 रोजी चे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत दिनांक एप्रिल 2021 च्या शासन निर्णयामुळे धोरण निश्चित केले आहे त्यानुसार सन 2022 मध्ये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने करावयाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आपणास विधीतच आहे.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदला करण्याकरता आपल्या अधिपत्याखालील शिक्षकांचे रोस्टर म्हणजेच बिंदूंनामावली विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेण्याबाबत संदर्भातील पत्रांमुळे वारंवार सूचना देण्यात आले आहे सदरची बिंदू नामावली अध्यवत करून ते अपलोड केली नसल्यामुळे सन 2022 मध्ये करावयाच्या बदल्यांना विलंब होत आहे सन 2022 मध्ये होणाऱ्या बदलांकरिता अद्यावत हिंदू नामावली अपलोड करण्याची दिनांक 17 जुलै 2022 पर्यंत मुदत आहे त्यामुळे या दिनांक पर्यंत बिंदू नामावली www.ott.mahardd.in या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे सन 2022 23 या वर्षातील शिक्षकांच्या बदल्या अद्यापही झाल्या नसल्यामुळे शिक्षकांची अगोदरच नाराजी आहे तसेच शाळा सुरू झाल्या असल्यामुळे शिक्षकांच्या बदलां करता आणखी विलंब करणे कोणत्या परिस्थितीत शक्य नाही. त्यामुळे संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक दहा जून 2022 च्या पत्रातील परिच्छेद दोन मधील मुद्दा क्रमांक तीन मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे दिनांक 17 जुलै 2022 पर्यंत जी जिल्हा परिषद कार्यालय बिंदू नामावली अपलोड करणार नाही त्या जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या शून्य समजून बदलांबाबत कार्यवाही करण्यात येईल. अशा जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलांबाबत दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील परिच्छेद 2.5 मधील तरतुदीनुसार शिक्षकांची बदली साखळी पद्धतीने होईल याची नोंद घ्यावी अशी कार्यवाहीमीत वेळेत पूर्ण नकेत झाल्यामुळे काही न्यायालयीन प्रकरणी उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची राहील.

दिनांक 26 जून 2019 च्या पत्रांवर दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील अद्यावत स्वाक्षरीत बिंदू नामावली विन्सेस आयटी सर्विस प्राइवेट लिमिटेड यांना दिनांक 17 जुलै 2022 पूर्वी उपलब्ध करून द्यावी.

काही जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती बदली पोर्टलवर अद्यावत झालेली नसल्याची बाब विन्सिंग सॉफ्टवेअर कंपनी शासनाच्या निदर्शनास आणली आहे तरी अशा शिक्षकांची माहिती संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी बदली पोर्टलवर अद्यवाद करायची कारवाही कोणतेही परिस्थितीत दिनांक 17 जुलै 2022 पूर्वी करावी.


काही शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदली बाबत माननीय न्यायालयाने आदेश दिले असल्यास अशा प्रकरणी मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील परिच्छेद 5.7 प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

अशा सूचना महाराष्ट्र शासनाची अति उत्तम मुख्य सचिव माननीय राजेश कुमार यांनी आजच्या ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार दिल्या आहेत.वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.