जिल्हा परिषदांतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिये बाबत आज दिनांक 15 जुलै 2022 रोजी चे ग्रामविकास विभागाचे पत्र

 जिल्हा परिषदांतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिये बाबत आज दिनांक 15 जुलै 2022 रोजी चे ग्रामविकास विभागाचे पत्र.


आज दिनांक 15 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया बाबत सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदलांसाठी दोन स्वतंत्र शासन निर्णय सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे सदर धमन्यातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत वेळोवेळी आपणास शासन स्थापन निर्देश देण्यात आलेले आहे तथापि काही जिल्हा परिषद आणि कडून प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या यादीमध्ये शिक्षकांचे आडनाव नमूद नसल्याची बाब प्रिन्सेस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली बाबत धोरणातील तरतुदीनुसार एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास व व त्यांची सेवाजेष्ठता तसेच जन्मदिनांक ही एकच असल्यास इंग्रजी अध्यक्ष म्हणून आडनाव प्रथम येईल अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येणार आहे त्यामुळे ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांचे आडनाव नमूद असणे आवश्यक आहे सर्व सदर प्रणाली मध्ये आडनाव नमूद न केलेल्या सर्व शिक्षकांनी त्यांचे आडनावे आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादीवर नोंद असल्याप्रमाणे प्राधान्याने नमूद करण्या बाबत कळविण्यात यावे व त्याप्रमाणे प्राधान्याने दुरुस्ती करून घ्यावी सदर प्रणालीमध्ये आडनाव नमूद न करणाऱ्या शिक्षकांना बदलीसाठी इंग्रजी अध्यक्ष बनवणे आडनाव नुसार प्राधान्यक्रम मिळाला नाही तर त्या संबंधित शिक्षक जबाबदार राहिली ही बाब देखील त्यांच्या निदर्शनास आणावी अशा स्वरूपाची विनंती महाराष्ट्र शासनाची उपसचिव का. गो. वळवी यांनी सदर पत्रानुसार केली आहे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.