शासकीय कर्मचाऱ्यांच्या(Government Employees) कार्यालयीन वेळा(Office Time) निश्चित करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय .

  शासकीय कर्मचाऱ्यांच्या(Government Employees) कार्यालयीन वेळा(Office Time) निश्चित करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय.


राज्य शासकिय कार्यालयांतील भोजनाची वेळ निश्चित करणेबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दि.04.06.2019 रोजीचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .याबाबतचा दि.04.06.2019 रोजीचा सविस्तर जी.आर खालीलप्रमाणे पाहुयात .


राज्य शासनाच्या दि.18 सप्टेंबर 2001 च्या शासन परिपत्रकानुसार , अधिकारी / कर्मचारीकरीता दुपारी भोजनासाठी वेळ 1 ते 2 या दरम्यान जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ असावी अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या .सदर परिपत्रकानुसार भोजनाची वेळ निश्चित नसल्याने थेट जनतेशी संपर्क असणाऱ्या कार्यालयामध्ये या कालावधीमध्ये कर्मचारी उपस्थित नसल्याने , जनतेकडुन अनेक तक्रारी आल्याने शासकीय कार्यालयांमध्ये भोजनाची वेळ निश्चित करण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती . (शासन निर्णय सांकेतांक क्रमांक 20190671616031607)


दुपारी भोजनासाठी 1 ते 2 या कालावधी दरम्यान जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ निश्चित.


सदर निर्णयानुसार राज्य शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी /कर्मचारी वर्गाकरीता दुपारी भोजनासाठी 1 ते 2 या कालावधी दरम्यान जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे .सदर कालावधी मध्ये एकाच वेळी भोजनासाठी सर्वच कर्मचारी जाणार नाहीत याची खबरदारी कार्यालय प्रमुखांना घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .याबाबतचा दि.04.06.2022 रोजीचा GR खालीलप्रमाणे पाहु शकता .


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.