सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल आज लागणार. CBSE 10th result 4th july 2022

सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल आज लागणार. 

CBSE 10th result 4th july 2022.


सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन म्हणजेच सीबीएससी चा दहावीचा निकाल आज दिनांक 4 जुलै 2022 रोजी जाहीर होणे अपेक्षित आहे.

जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते त्यांना आपला निकाल सीबीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच.

cbse.gov.in

या संकेतस्थळावर आणि

cbseresults.nic.in

या दोन संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.याबद्दल अधिकृत कार्यालयीन स्पष्टीकरण अजून आले नसले तरी किंवा सीबीएससीच्या कोणत्याही अधिकृत व्यक्तीने हे सांगितले नसले तरी आज हा निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे.


सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 26 एप्रिल ते 24 मे 2022 या कालावधी दरम्यान घेण्यात आल्या होत्या.


देशभरातील जवळपास 33 लक्ष विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली दिली आहे. सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल आपण मोबाईल वरून एसएमएस पाठवून देखील पाहू शकता.


किंवा मोबाईलच्या डीजी लॉकर या एप्लीकेशन चा वापर करून देखील आपण वेबसाईटवर येणाऱ्या जास्त ट्राफिक मुळे गैरसोय टाळण्यासाठी सीबीएससी दहावीचा निकाल व बारावीचा निकाल आपण पाहू शकता.


डीजी लॉकर मध्ये निकाल पाहण्यासाठी

digilocker.gov.in 

या वेबसाईटला भेट द्या व आपल्याकडे असलेले यूजर आयडी पासवर्ड वापरून अन्यथा आधार कार्डचा वापर करून लॉगिन करा.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.