शासन निर्णयानुसार मेडिकल बिलासाठी आवश्यक 27 अकस्मिक व 5 गंभीर आजारांची यादी

 शासन निर्णयानुसार मेडिकल बिलासाठी आवश्यक 27 अकस्मिक व 5 गंभीर आजारांची यादी.


शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 19 मार्च 2005 च्या सहपत्रकानुसार शासकीय निम शासकीय व इतर कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल बिल सादर करण्यासाठी 27 आकस्मिक व पाच गंभीर आजारांची यादी पुढीलप्रमाणे.


1) हृदयविकाराचा झटका (Cardiac Emergency) प्रमस्टिक संहनी ( Cerebral Vascular) फुफुसाच्या विकारांचा झटका (Pulmonary Emergency) अँजिओग्राफी चाचणी

2) अति रक्तदाब (Hypertension) 

3) धनुर्वात (Titanis)

4) घटसर्प (Diphtheria) 

5) अपघात (Accident) आघात संलक्षन (Shock Syndrome) हृदयाशी आणि संबंधित (Cardiological and Vascular) 

6) गर्भपात (Abortions) 

7) तीव्र उधारी वेदना/ आंत्र अवरोध (Acute abdominal Pains / Intestinal Obstruction) 

8) जोरदार रक्तस्त्राव (Severe Hemorrhage). 

9) गॅस्ट्रो इनटायटीस (Gastro - Entireties) 

10) विषमज्वर (Typhoid) 

11) निश्चचेतनावस्था (coma) 

12) मनोवृत्तीची सुरुवात (Onset of Psychiatric Disorder) 

13) डोळ्यातील दृष्टीपटल सरकणे (Retinal Detachment in the Eye). 

14) ती रोग शास्त्र आणि प्रसूती शास्त्र संबंधित त्यांच्याशी अकस्मिक आजार. (Gynaecological And Obstetric Emergency) 

15) जननमूत्र अकस्मिक आजार ( Genito - Urinary Emergency) 

16) वायुकोथ Gas Gangrine) 

17) नाक कान किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार. (Foreign Body in Ear, Nose or Throat Emergency) 

18) ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशी जन्मजात असंगती (Congenital Anomalies Requiring Urgent Surgical Intervention) 

19) ब्रेन ट्युमर (Brain Tumors) 

20) भाजणे (Burns) 

21) इपिलेप्सी (Epilepsy) 

22) अॅक्युट ग्लॅकॉमा (Acute Glaucoma) 

23) फायनस स्कॉड मज्जातंतू संबंधात अकस्मिक आजार.

24)उष्माघात.

25)रक्ता संबंधी आजार.

26)प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा.

27)रसायनामुळे होणारी विषबाधा.


गंभीर आजार भाग 2

1) हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart Surgery). 

2) हृदय उप मार्ग शस्त्रक्रिया (By Pass Surgery) 

3) अँन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया 

4) मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया (Kidney Transplantation). 

5) रक्ताचा कर्करोग (Blood Cancer). 


वाचा👇


मेडिकल बिल वैद्यकीय देयक साठी कोरा प्रस्ताव डाउनलोड.


शिक्षणाधिकारी दोन लाखापर्यंत प्रस्ताव मंजूर करू शकता मेडिकल बिल.


मेडिकल बिलामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होऊ शकत नाही.

वरील यादी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील  Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.