राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी दि.23 व 24 फेब्रुवारी, 2022 या कालावधीत पुकारलेल्या संप कालावधीतील दि.23 फेब्रुवारी 2022 रोजी अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत...

राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी दि.23 व 24 फेब्रुवारी, 2022 या कालावधीत पुकारलेल्या संप कालावधीतील दि.23 फेब्रुवारी 2022 रोजी अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत शासन निर्णय.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक जून 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी दिनांक 23 व 24 फेब्रुवारी दोन हजार बावीस या कालावधीत पुकारलेला संप कालावधी तीन दिनांक 23 फेब्रुवारी 2020 रोजी अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा अनुपस्थितीत चा कालावधी नियमित करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी संघटना विविध मागण्या संदर्भात दिनांक 23 व 24 फेब्रुवारी दोन हजार बावीस दोन दिवसांच्या संपाची राज्य शासनास नोटीस दिली होती सदर संपात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आवाहन संदर्भातील परिपत्रक काढण्यात यावा देण्यात आले होते तसेच संप मागे घेण्याबाबत राज्य सरकारी कर्मचारी संघटनांना राज्यशासनाने आवाहन केल होते शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी बारा वाजता कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला त्यामुळे दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी काही शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी अनुपस्थित अथवा विलंबाने उपस्थित झाले ही बाब विचारात घेता 23 फेब्रुवारी 22 रोजी संपात सहभागी होण्यासाठीची शासकीय कर्मचारी कार्यालयात पण उपस्थित होते त्या कर्मचाऱ्यांची पण उपस्थिती नियमित करणे संदर्भात या शासन निर्णयानुसार निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे दिनांक 23 फेब्रुवारी 2000 22 रोजी जी कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित राहिले अथवा उशिराने विलंबाने हजर झाले त्यांची अनुपस्थिती नैमित्तिक रजा म्हणून नियमित करण्यात यावी सदर बाब ही पूर्व उदाहरण म्हणून समजण्यात येऊ नये.


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏

Post a Comment

0 Comments