वार्षिक नियोजन 2022-23 साठी महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक सुट्ट्या बाबत राजपत्र / अधिसूचना

 वार्षिक नियोजन 2022-23 साठी महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक सुट्ट्या बाबत राजपत्र / अधिसूचना.

मित्रहो नवीन शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीस सुरू होत आहे आपल्याला वार्षिक आणि मासिक नियोजन करायचे आहे त्यासाठी आपल्याला सार्वजनिक सुट्ट्या कधी आहेत याची यादी निश्चितच लागेल सदर यादी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र मध्ये उपलब्ध आहे सदरची अधिसुचन आपल्यासाठी आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र सामान्य प्रशासन विभाग दिनांक 2 डिसेंबर 2021 म्हणजेच सार्वजनिक सुट्ट्या यांची अधिकृत यादी पुढील प्रमाणे.


सार्वजनिक सुट्ट्या बाबतचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र अधिसूचना संपूर्ण इंग्रजी व मराठी मधून पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.