बालविवाह विरुद्ध शपथ लिंक स्टेप बाय स्टेप शपथ घेऊन प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?

 सर्व सन्माननीय गटशिक्षणाधिकारी महोदय,

उपरोक्त पत्रा सोबत जोडलेल्या बालविवाह विरुद्ध शपथ प्रारूप प्रमाणे दि.17 /19जानेवारी 2026रोजी शालेय परिपाठच्या वेळी आपल्या अधिनस्त सर्व शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून शपथ घेणेबाबत सुचना द्याव्यात.


2.व या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जागृती निर्माण करणेबाबत दिलेल्या link वर पुढीलप्रमाणे stepwise पद्धतीने क्लिक करून सर्टिफिकेट मिळवणे बाबत कळविण्यात यावे.ही विनंती.

 https://stopchildmarriage.wcd.gov.in /सोबतच्या लिंक वर क्लिक करा. 

• मेनु वर क्लिक करा त्यानंतर खाली शेवटी Take Pledge असे नांव येईल त्यावर क्लिक करुन 

• स्वत:ची माहिती भरावी व सबमिट करावी.

• त्यानंतर प्रतिज्ञा दिसेल प्रतिज्ञा पुर्ण झाल्यानंतर आपण प्रतिज्ञा वाचली या बटनवर क्लिक करावे.

• त्यानंतर प्रमाणपत्र डाऊनलोड करे या बटनवर क्लिक करुन प्रमाणपत्र डाऊनलोड करणे.


बालविवाहाविरोधात प्रतिज्ञा

बालविवाह ही एक सामाजिक दुष्कृत्य आहे आणि कायद्याचे उल्लंघन आहे, जी मुलींचे शिक्षण, सुरक्षा, आरोग्य आणि विकासात अडथळा आणते आणि त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यापासून रोखते.

म्हणून, मी शपथ घेतो की…

> बालविवाहाविरुद्ध मी शक्य ते सर्व करेन.

> माझ्या कुटुंबात, परिसरात आणि समाजात कोणत्याही मुलीचा बालविवाह होणार नाही याची मी खात्री करेन.

> बालविवाहाचा कोणताही प्रयत्न झाल्यास मी पंचायत आणि सरकारला कळवीन.

> मी सर्व मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी आवाज उठवीन आणि बालविवाहमुक्त भारत निर्माण करेन.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.