ऑनलाईन बदली पोर्टल महत्वपूर्ण सूचना Vinsys IT Services (I) प्रा. लि.

 📌 ऑनलाईन बदली पोर्टल महत्वपूर्ण सूचना Vinsys IT Services (I) प्रा. लि.
📌 आपणास याद्वारे सुचित करण्यात येते की, Teacher Profile data Submit करायची अंतीम मुदत उद्या दि. 20 जून 2022 पर्यंतच आहे, तरी आपल्या पंचायत समिती अंतर्गत सर्व शिक्षकांनी आजच प्रोफाईल सबमिट करणेबाबत आपले स्तरावरून सुचित करावे.


📌 काल पासून current School Joining date 20/02/2006 दिसत आहे व त्याखाली शिक्षकांची जी दिनांक आहे ती दिसत आहे 20/02/2006 ही default date format साठीची दिनांक आहे तिथे पूर्वी not available होते त्यामुळे बरेच शिक्षक तिथे date change न करताच data save करण्याचा प्रयत्न करत होते त्यामूळे असा बदल केला आहे. ती चूक नाही त्यामुळे गोंधळून न जाता आपली current school joining date ही 20/02/2006 च्या खाली बरोबर दिनांक टाकून Profile data save आणि Submit करावा.📌 सर्व शिक्षकांना आपले स्तरावरून सुचित करण्यात यावे की, BEO login मधून verify केलेला data परत शिक्षकांचे लॉगीन ला Accept करायला जातो. जर तो मान्य असेल तर Accept करावा आणि मान्य नसेल तरच Appeal to EO करावे.


📌 ज्यांनी Appeal to EO केले त्यांना आवश्यक पुरावे व विनंती अर्जासहीत सोमवार दि. 20 जून 22 ला  शिक्षण विभाग ( प्राथमिक ) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणेबाबत आपले स्तरावरून सुचित करण्यात यावे.


********************************* 

कृपया हे सर्व शिक्षकांना पाठवा *************************************

2022 badli साठी vinsys द्वारे प्रकाशित आणि अधिकृत नसलेले कोणतेही अनधिकृत व्हिडिओ , ब्लॉग , लिंक्स वापरू नये आणि शेअर करू नये . आम्ही सर्व नोडल अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि ब्लॉक शिक्षण अधिकारी यांना विनंती करतो की अशा चुकीच्या माहितीमुळे चुकीचा डेटा अपडेट होऊ शकतो आणि चुकीचे सबमिशन होऊ शकते. Vinsys या अनधिकृत सामग्रीला अधिकृत करत नाही आणि त्यांना अशा व्हिडिओंचे ज्ञान आणि नियंत्रण नाही आणि त्यांची सत्यताही नाही. तुमचा डेटा मौल्यवान आहे आणि तो सार्वजनिकरित्या प्रकाशित केला जाऊ नये आणि तो फक्त अधिकृत नोडल ऑफिसर्सद्वारेच केला पाहिजे. त्यामुळे कृपया तुमचा डेटा https://ott.mahardd.in सबमिट करण्यासाठी खालील लिंक वापरा. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचा डेटा कुठेही पाठवू नये किंवा तुमच्या नोडल अधिकार्‍यांशिवाय इतर कोणाशीही शेअर करू नये.


Vinsys IT Services (I) प्रा. लि.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.