केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2022 पासून पासुन 38 (४% वाढ) महागाई भत्ता प्रस्तावित…

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2022 पासून पासुन 38 (४% वाढ) महागाई भत्ता प्रस्तावित…


 राज्य कर्मचाऱ्यांना सन 2016 पासुन 7 वा वेतन आयोग लागु करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दरामध्ये देखिल बदल करण्यात आले आहेत ती पुढीलप्रमाणे. 


राज्य कर्मचाऱ्यांना सन 2016 पासुन 7 वा वेतन आयोग लागु करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दरामध्ये देखिल बदल करण्यात आला .सहाव्या वेतन आयोगानुसार बेसिक रक्कम कमी होती . तर महागाई भत्ताचे दर जास्‍त होते .परंतु सातव्या वेतन आयोगानुसार यामध्ये बदल करण्यात आला असुन महागाई भत्ता दर सुधारित दराने लागु करण्यात आले आहेत .

सातवा वेतन आयोग मध्ये  फिटमेंट फॅक्टर 2.57 प्रमाणात वेतनातील वाढ लागु करण्यात आली आहे .राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने लागु करण्यात आलेली सातव्या वेतन आयोगातील वेतन प्रणालीच्या धर्तीवर वेतनप्रणाली लागु करण्यात आली आहे .सातव्या वेतन आयोगातील सन 2016 पासुन ते आतापर्यंतचे महागाई भत्ताचे दर पुढील प्रमाणे पाहुयात 

अ.क्रकालावधीमहागाई भत्ताचे दर
01जानेवारी 2016 ते जून 20160 %
02जुलै 2016 ते डिसेंबर 20162 %
03जानेवारी 2017 ते जून 20174 %
04जुलै 2017 ते डिसेंबर 20175 %
05जानेवारी 2018 ते जुन 20187 %
06जुलै 2018 ते डिसेंबर 20189 %
07जानेवारी 2019 ते जून 201912 %
08जुलै 2021 ते जुन 202117 %
09जुलै 2021 पासून ते जानेवारी 202231 %
10जानेवारी 2022 ते जुलै 2022 ( प्रस्तावित )34 %
11जुलै 2022 पासुन ( प्रस्तावित )38 %

राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के दरानेच DA मिळत असला तरी केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी 2022 पासुन 34 % DA प्रस्तावित आहे .त्याचबरोबर जुलै 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 4 % वाढ होण्याची शक्यता असल्याने जुलै 2022 पासुन कर्मचाऱ्यांना 38 टक्के वाढ मिळणार आहे. व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.