विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदांसंदर्भात अहर्ता निश्चित करणारी ग्रामविकास विभागाची दिनांक 10 जून 2014 रोजीची अधिसूचना.

विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदांसंदर्भात अहर्ता निश्चित करणारी ग्रामविकास विभागाची दिनांक 10 जून 2014 रोजीची अधिसूचना.  


सदर अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी शिक्षण, सहाय्यक शिक्षण अधिकारी शिक्षण, वरिष्ठ सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक या तीनही पदासाठी फक्त विस्ताराधिकारी शिक्षण हे नाव असेल. 

केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी पदवी परीक्षेमध्ये पन्नास टक्के एवढे गुण आवश्यक असतील, 

व शिक्षण शास्त्र पदवी म्हणजेच बी एड् मध्ये देखील किमान 50 टक्के गुण आवश्यक असतील. 

व शिक्षण क्षेत्रामध्ये तीन वर्ष अखंड सेवेचा अनुभव आवश्यक राहील. 

केंद्र प्रमुख पदे पदोन्नतीने भरण्यासाठी प्राथमिक पदवीधर शिक्षक यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येईल यामध्ये भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यासाठी असलेल्या पदवीधर शिक्षकांना समान संधी असेल म्हणजेच प्रत्येक विषयासाठी सारख्या जागा असतील. 

भाषा विषयांमधील  इंग्रजी भाषेसाठी पन्नास टक्के जागा हिंदी साठी 20 टक्के तर मराठी किंवा उर्दू साठी तीस टक्के जागा असतील. 

संपूर्ण माहिती घेण्यासाठी पुढील अधिसूचना वाचावी. 

वरील संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


 

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.