शाळा पातळीवर शासन आदेशानुसार खरेदी करणे योग्य साहित्याची मार्गदर्शक यादी व मुख्याध्यापक यासाठी आवश्यक दैनंदिन नोंदी डायरी

 शाळा पातळीवर शासन आदेशानुसार खरेदी करणे योग्य साहित्याची मार्गदर्शक यादी व मुख्याध्यापक यासाठी आवश्यक दैनंदिन नोंदी डायरी. 

शाळा अनुदान समग्र शिक्षा अनुदान सादिल अनुदान या अनुदानातून शाळेसाठी कोणकोणते साहित्य आपण खरेदी करू शकतो यासाठी शालेय शिक्षण विभाग आने दिनांक 14 नोव्हेंबर 1994 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे साहित्य आपण वरील प्रकारच्या अनुदानातून शाळेसाठी खरेदी करू शकतो. 


वरील संपूर्ण साहित्य यादी पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


मुख्याध्यापक मार्गदर्शिका/डायरी/शालेय कामकाजाची माहिती. 
सर्व शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक यांचे कालबद्ध नियोजन करण्यासाठी व सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मुख्याध्यापक मार्गदर्शिका डायरी व शालेय कामकाजाची माहिती पुढील प्रमाणे. 

संपूर्ण मुख्याध्यापक मार्गदर्शिका पीडीएफ स्वरूपात डायरी डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.