शाळा पूर्वतयारी अभियान अंतर्गत शाळा स्तरावरील पहिला मेळावा आयोजन करण्याबाबत - MSCERT चे पत्र

 "शाळा पूर्वतयारी अभियान" अंतर्गत शाळा स्तरावरील पहिला मेळावा आयोजन करण्याबाबत - MSCERT चे पत्र. 

2022 मध्ये इयत्ता पहिली ला दाखल पात्र पालकांसाठी शाळा पूर येत राहिली अभियान उपक्रमांमधून त्यांनी करण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत राज्यस्तर संसाधन गटाची प्रशिक्षण तसेच विभाग तर तालुका सर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण केंद्र व शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. 

 उपक्रमाच्या पुढील टप्प्यावर शाळा स्तरावरील शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक चे आयोजन करावयाचे आहे सदर शाळा स्तरावर पहिल्या मेळाव्याचे आयोजन दिनांक 11 ते 20 एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत करण्यात यावे या कालावधीमध्ये कोणत्याही एका दिवशी जिल्ह्यातील सर्व जि प मनपा मनपा शाळांमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. 

असे आदेश सदर पत्रानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे चे संचालक यांनी दिले आहे. 

सदर पत्रात मेळावा कसा घेण्यात यावा याबाबत सविस्तर सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 


 वरील पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


Download



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.