शिक्षकांच्या बदली संदर्भात आज व्ही. सी. - ग्राम विकास विभागाचे पत्र

शिक्षकांच्या बदली संदर्भात आज व्ही. सी. 
ग्राम विकास विभागाचे पत्र. 

सन 2022 मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणाली मार्फत करावयाच्या आंतर जिल्हा जिल्हा अंतर्गत बदल्या करिता डाटा अद्यावत करणे ची कार्यवाही संबंधित जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. सदर प्रमाणे डाटा अद्यावत करण्याच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीच्या सद्यस्थिती बाबत माननीय अतिरिक्त मुख्य सचिव ग्राम विकास दिनांक आठ एप्रिल दोन हजार बावीस रोजी दुपारी बारा वाजता V. C. द्वारे आढावा घेणार आहे. 
बदली संदर्भातील काही महत्त्वाचे पत्रे खालील प्रमाणे. 
सदर प्रकारानुसार रोस्टर प्रमाणिकरण पण संदर्भात स्मरणपत्र सर्व विभागीय आयुक्त व विभागीय आयुक्त कार्यालय सर्व व यांना ग्राम विकास विभागाने दिले आहे. 


 आंतरजिल्हा बदलीसाठी सर्व जिल्हा परिषदांचे बिंदूनामावली चे काम पूर्ण होणे आवश्यक आह व सदर बिंदूनामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय पक्षाकडून तपासून घेणे देखील गरजेचे आहे सदर काम पूर्ण झाले अथवा नाही याचे स्मरण करून देण्यासाठी वरील स्मरणपत्र व या अगोदर दिल्ली त्यासंबंधीचे पत्र वर दिले आहे. दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.