शिक्षक ऑनलाईन बदली 2022 संदर्भात काही शंका व ग्रामविकास विभागाने दिलेले स्पष्टीकरण.

 शिक्षक ऑनलाईन बदली 2022 संदर्भात काही शंका व ग्रामविकास विभागाने दिलेले स्पष्टीकरण. 

एखाद्या शिक्षकाचे निलंबन झालेले असेल तर त्याची  सेवाजेष्ठता दिनांक. 

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता दिनांक. 

तात्पुरत्या व्यवस्थेवर deputation वर असलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता दिनांक. 

आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांच्या मूळ नियुक्ती प्रवर्ग व आंतरजिल्हा पत्नीचा प्रवर्ग यामध्ये बदल असल्यास त्यांचा कोणता प्रवर्ग ग्राह्य धरण्यात यावा याबद्दल मार्गदर्शन. 

अशाप्रकारे वेगवेगळ्या क्षमता व त्या शंकांचे निरसन करणे ग्रामविकास विभाग यांनी एका पत्राद्वारे ऑनलाइन पोर्टल अपडेट करणाऱ्या कंपनी ला कळविले आहे. 

सदर गोष्टी आपल्या शिक्षकांसाठी देखील लागू पडतात त्यासाठी सर्व शिक्षकांचे माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 


सदर स्पष्टीकरण व त्या संदर्भातील पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadदररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.