सन 2022-23 साठी शाळा प्रवेश वय निश्चित करणे बाबत शिक्षण संचालक यांचे पत्र

सन 2022-23 साठी शाळा प्रवेश 

वय निश्चित करणे बाबत शिक्षण संचालक यांचे पत्र. 


सन 2022 23 या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी 20 डिसेंबर 2021 रोजी एक पत्र निर्गमित करून शाळेत प्रवेश घेण्याची किमान आणि कमाल वय निश्चित केली आहे. 

जर आपल्या बालकाला प्ले ग्रुप अथवा नर्सरी मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर 31 डिसेंबर 2019 पर्यंत त्याची जन्मदिनांक असावी म्हणजेच तो/ती 31 डिसेंबर 2022 रोजी किमान तीन वर्षाचा पूर्ण असावा. 

जर आपल्याला आपल्या बालकाची ॲडमिशन ज्युनिअर केजी तुला करायची असेल तर 31 डिसेंबर 2018 पर्यंतची त्याची जन्मतारीख असावी म्हणजेच तो/ती 31 डिसेंबर 2022 रोजी चार वर्षाचा पूर्ण असावा. 

जर आपल्या बालकाची आपणास जूनियर केजी मध्ये प्रवेश करायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर त्याची जन्मतारीख 31 डिसेंबर 2017 पर्यंत असावी मोहनजी त्याची वय 31 डिसेंबर 2022 रोजी पाच वर्ष पूर्ण असावे. 

जर आपल्या बालकाला किंवा आपल्या पाल्याला मुलाला मुलीला पहिल्या वर्गात शैक्षणिक सत्र 2022 23 मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्या पाल्याची जन्मतारीख एक ऑक्टोबर 2015 ते 31 डिसेंबर 2016 च्या दरम्यान असावी म्हणजेच 31 डिसेंबर 2000 22 रोजी त्याचे वय सहा वर्षे पूर्ण असावे. 

अशा स्पष्ट सूचना सदर पत्रात महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिल्या आहेत. 

सदर प्रपत्र पुढील प्रमाणे. . 


वरील पत्र PDF FORMAT मधे DOWNLOAD करण्यासाठी खालील Download वर click करा.. 

Download


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.