राज्यातील जिल्हा परिषद शाळांना मिळणार रोबोटिक लॅब्स.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांना मिळणार

 रोबोटिक लॅब्स. 

राज्य प्रकल्प समन्वयक समग्र शिक्षा यांचे पत्र. 


ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या मुलांना देखील रोबोटिक विषयक अभ्यास करण्याची संधी. 

काही निवडक शाळांना मिळणार रोबोटिक लॅब साहित्य. 

केंद्र शासनाच्या सर्व राज्यांसाठी महत्वकांक्षी प्रकल्प. 

केंद्रशासनाने STARS Project अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील काही निवडक शाळांना रोबोटिक लॅब साहित्य मंजूर केले आहे. या अनुषंगाने रोबोटिक क्लब साहित्य पुरवठा करण्याकरता मेसर्स रोबो कार्ड डॉट कॉम मुंबई संदर्भीय पत्रामुळे कार्य आरंभ आदेश देण्यात आला आहे सदरील साहित्य पकडण्याची मुख्याध्यापक यांनी सोबत दिलेले यादीनुसार आपल्या ताब्यात घेऊन मिळालेल्या साहित्य व उपकरणे यांची नोंद नोंदवहीमध्ये नोंद घेण्यात यावी तसेच सदरील सर्व साहित्य उपकरणे सुस्थितीत ठेवणे व गहाण होऊ न देणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील याबाबत संबंधितांना सूची करावे सदर सर्व साहित्य उपकरणे उपस्थित राहावे यासाठी वर्ग पोलीस संपूर्ण सुरक्षेसह उपलब्ध करावी अशा सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात याव्या असे पत्र महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक यांनी सर्व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना लिहिले आहे ते पुढील प्रमाणे. 

वरील पत्र व शाळांची यादी पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

सदर पत्रानुसार महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाने काही मॉडेल स्कुल म्हणून विकसित करण्याचे ठरवलेले आहेत अशा शाळांचा समावेश या यादीमध्ये आहे. 

महाराष्ट्रातील एकूण 364 शाळांना ही रोबोटिक लॅब साहित्य मिळणार आहे. 

रोबोटिक लॅब साहित्य ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांनी त्यासाठी एक स्वतंत्र खोली उपलब्ध करून द्यायची आहे. 

संपूर्ण साहित्य स्वीकारण्याची ते सुस्थितीत ठेवण्याची व गहाळ न होऊ देण्याची जबाबदारी मुख्याध्यापक संबंधित शाळा यांचेवर निश्चित करण्यात आली आहे. 


 

दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.