अखेर वाहतूक भत्ता वाढी संदर्भातील शासन निर्णय निर्गमित.


अखेर वाहतूक भत्ता वाढी संदर्भातील शासन निर्णय निर्गमित. 


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्त्याच्या दरात सुधारणा करणे बाबत शासन निर्णय आज दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केला आहे. 

दिनांक 31 मार्च 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांच्या वाहतूक भत्या बच्चन च्या दरात सुधारणा करणे बाबतचा शासन निर्णय पुढील प्रमाणे. 


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

 

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 

सातव्या वेतन आयोगानुसार 

वाहतूक भत्ता देण्यासंदर्भातील मंत्रिमंडळाचा निर्णय. 


या अगोदर अनेक माध्यमातून राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना एक एप्रिलपासून असून वाहतूक भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आल्या बातम्या आपण वाचल्या परंतु काही ही आपल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये ही एप्रिल फुल आहे का अशी शंका होती कारण संपूर्ण शासन निर्णय कुठेच उपलब्ध नव्हता. आणि ही बातमी 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यामुळे एप्रिल फुल आहे की काय असा  संभ्रम देखील अनेकांच्या मनात होता. 

प्रत्येक जण शासन निर्णय शोधत होता परंतु शासन निर्णय अद्याप उपलब्ध नाही पण मंत्रिमंडळाचा निर्णय हार्दिक शुभेच्छा माहिती  संचालनालय शासनाच्या  पोर्टल वर उपलब्ध करून देते आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयाला शासन निर्णया इतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्व असते. 

परंतु तशी शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही कारण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजीचे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची प्रत उपलब्ध आहे हे सदर परत आपणास साठी उपलब्ध करून देत आहे ती पुढीलप्रमाणे. एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व निर्णय Download करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येते की वाहतूक भत्ता लागू करणे हा एप्रिल फूल किंवा शासन निर्णय नसून मंत्रिमंडळाचा निर्णय आहे त्यामुळे कुणीही ही साशंक राहण्याची गरज नाही सातव्या वेतन आयोगानुसार वाहतूक भत्ता हा एक एप्रिल पासून सर्व पात्र राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मिळणार आहेच. 


म्हणजेच आम्ही आपल्याला या अगोदर दिलेली बातमी खोटी नसून ती खरी आहे या अगोदर आम्ही दिलेली वाहतूक भत्या संदर्भातील बातमी पाहण्यासाठी

येथे क्लिक करादररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.