महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार शाळांमधून मिळणाऱ्या लोकसेवा बाबत शिक्षण आयुक्त यांची सूचना.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार शाळांमधून मिळणाऱ्या लोकसेवा बाबत शिक्षण आयुक्त यांची सूचना. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग कलम 2015 मी नियमान्वये नागरिकांना हिंदी लागणारे सेवा पारदर्शी पद्धती मुदतीत देणे अधिक सुकर झाले आहे. 
हा अधिनियम राज्यात लागू झाल्यानंतर भक्ती मंत्र विभागाने काही सेवा अधिनियमांतर्गत आणि सुचित केल्या आहेत परंतु केवळ तेवढ्याच सेवा देणे अपेक्षित होते त्या व्यतिरिक्त नागरिकांच्या गरजेनुसार तसेच प्रशासकीय शिस्त येण्याच्या दृष्टीने अधिक सेवा अधिसचित करणे अभिप्रेत आहे. याचाच एक भाग म्हणून सोबत जोडलेल्या सप्ताहातील सेवा दिनांक एक मे दोन हजार बावीस पासून सुप्त अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याचे प्रस्तावित आहे. दिनांक 1 मे 2022 पासून सोबत दिलेल्या तक्त्यात दिलेल्या पद्धतीने सर्व सेवा प्रत्यक्ष संबंधितांना दिल्या जातील या दृष्टीने आपण आपल्या कार्यालयाच्या स्तरावर यापूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे योग्य ती कारवाई पूर्ण करून ठेवावी असे आपणास सूचित करण्यात येते. 
अशा पद्धतीचा सूचनावजा आदेश शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे. 


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

 राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक कार्यक्षम व समायोजित लोकसेवा देण्याकरिता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा फक्त अध्यादेश 2015 दिनांक 28 एप्रिल 2015 पासून अमलात आला आहे. या अध्यादेशातील कलम 3 मधील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने या आदेशात लागू झाल्यापासून तीन महिन्याच्या कालावधी आणि त्यानंतर वेळोवेळी ते पुरवत असलेल्या लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी प्रथम व द्वितीय अपीलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा सुचित करणे आवश्यक आहे. 
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त शिक्षण कार्यालय व त्यांच्या अधिपत्याखाली शिक्षण संचालनालय क्षेत्रीय कार्यालय व शासन मान्य सर्व प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक एक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय यांनी या अधिनियमाच्या कलम 3 अन्वये लोकसेवा अधिसूचित करावयाच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. 
या क्षेत्रीय कार्यालय व शासनमान्य सर्व प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच अध्यापक विद्यालय यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा व सदर सेवा पुरविण्यास सक्षम पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपीलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय प्राधिकारी अनुसूची व मध्ये अधिसूचित करण्यात येत आहे. 
अधिसूचित करण्यात आलेल्या लोक सेवा देण्यासाठी सक्षम असणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत लोकसेवा निहाय अवश्य कागदपत्रांची यादी या आधी सूचनेनंतर स्वतंत्रपणे वेळोवेळी घोषित करण्यात येईल. 

वरील पत्रात सोबत दिलेल्या कधी सूची साठी संपूर्ण पत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा म्हणजेच आपल्याला कोणत्या कार्यालयातून कोणत्या सेवा देणे अपेक्षित आहे हे कळेल. 
त्याचबरोबर शाळांमधून कोणत्या सेवा कोणता प्राधिकृत अधिकारी किती दिवसात देण्यात येतील त्या सेवा विहित मुदतीत न मिळाल्यास कोणत्या अधिकाऱ्याकडे अपील करण्याची सुविधा उपलब्ध असेल हे देखील जोड पत्रात नमूद आहे. 
संपूर्ण महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.