नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 5 वा सराव प्रश्नत्रिका

 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 5 वा सराव प्रश्नत्रिका.

 

 मित्रहो आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज भरले आहे. त्याचे वर्गही शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुरू केले असतील परंतू तेवढेच विद्यार्थ्यांचा सराव करून घेणे गरजेचे आहे.


आपल्या विद्यार्थ्यांसाठी खास सराव प्रश्नपत्रिका संच ऊपलब्ध करुण देत आहे.. खाली दिलेल्या सराव प्रश्नसंच क्रमांक समोरील Download वर क्लिक करा आणि डाऊलोड करा सराव प्रश्नसंच..👇


1)सराव प्रश्नसंच क्रमांक १   Download

2)सराव प्रश्नसंच क्रमांक २   Download

3)सराव प्रश्नसंच क्रमांक ३   Download

4)सराव प्रश्नसंच क्रमांक ४   Download

5)सराव प्रश्नसंच क्रमांक ५   Download

6)सराव प्रश्नसंच क्रमांक ६   Download

7)सराव प्रश्नसंच क्रमांक ७   Download

8)सराव प्रश्नसंच क्रमांक ८   Download


वरील ८ सराव प्रश्नसंच डाऊलोड करून आपल्या विद्यार्थ्यांना देऊन त्याचा सराव करून घेतला तर नक्किच आपल्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करण्यास मदत होइल जर हे सराव प्रश्नसंच वेळ लाऊन बरोबर तेवढाच वेळ देऊन सोडवून घेतला तर विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करणे देखील सोपे जाईल आणि तयारी सोबतच पेपर वेळेत सोडवता येईल.

सरावा साठी OMR Answer Sheets देखिल उपलब्ध करून देत आहे. आपण जान खालील Download वर क्लिक करून Download करू शकता


OMR Answer Sheet A Download

OMR Answer Sheet B Download

OMR Answer Sheet C Download

OMR Answer Sheet D Download


वरील OMR शीट व प्रश्नपत्रिका डाउनलोड विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव आपण करून घेऊ शकता. 

अधिक माहितीसाठी आणि शैक्षणीक माहिती साठी Google search करा pradipjadhao.com 

आपणास आवश्यक शैक्षणीक माहिती साठी 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून सांगाव्या!!


धन्यवाद!🙏


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


Post a Comment

10 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.